पंतप्रधान आयुष्मान भारत महाराष्ट्र मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे
६ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संघटनेच्या महाअधिवेशनात सहभागी होणारमुंबई, दि.: डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल २०२५ रोजी भोसले नॉलेज सिटी संकुलात होत…
