आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विकास कामांसाठी मतदारसंघातील भटक्या विमुक्तांचा पाठिंबा.
जामखेड कर्जत प्रतिनिधी दि 13 नोव्हेबर . कर्जत जामखेड ता.१३-कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आ. रोहित पवार यांना उपराकार लक्ष्मण माने यांच्या ‘भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र’ यांनी विनाशर्थ जाहीर पाठिंबा…
