Category: Uncategorized

⭕️परिवर्तन महाशक्ती आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाकडून सातलिंग स्वामी यांची उमरगा विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल..

उमरगा (सचिन बिद्री) ♦️२४० उमरगा (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्ती आघाडीतील पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार सातलिंग स्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज उमरगा येथील उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय…

पदयात्रा व जाहीर सभेमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा–किरण गायकवाड

आ.ज्ञानराज चौगुले यांचे दि.29 रोजी उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनाने दाखल होणार.. धाराशिव : उमरगा लोहारा विधानसभा: शक्ती प्रदर्शनाला सकाळी 09.00 वाजता महादेव मंदिर उमरगा येथून सुरुवात करुन छ. शिवाजी…

बौद्ध धम्म मानवी विकासाला चालना देणारा मार्ग होयमाजी मुख्याध्यापक रमेश भगत

( देवमनराव इंगोले वाढदिवस स्पर्धांचे बक्षीस वितरण )(प्रतिनिधी नेर ) दिनांक 22 ऑक्टोबर रोजी शिरजगाव पांढरी येथे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांमध्ये…

छ.सं.नगर च्चन्यायालयाचे जेष्ठ विधिज्ञ ॲड एन पी पाटील जमालपूरकरांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एंट्री.

ॲड.एन पी पाटील हे औसा तालुक्यातील जमालपूरचे रहिवासी (सचिन बिद्री:धाराशिव) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,खा.सुप्रियाताई सुळे,आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत शनिवार दि. 19…

⭕️नवीन बिना बौध्द विहारात बुद्ध-भिम गितांनी वर्षवासाची सांगता

खापरखेडा – स्थानिक नवीन बिना बौद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा, आम्रपाली व संघमित्रा महिला मंडळ आणि राहुल नवयुवक संघ शाखा नवीन बिना, भानेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मागील तीन महिन्यापासून सुरु…

श्री छ.शिवाजी महाविद्यालयाची शुभांगी सीतापुरे एम ए इतिहासात विद्यापीठात प्रथम.

सचिन बिद्री :उमरगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर च्या मार्च एप्रिल 2024 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये पदव्युत्तर परीक्षेत एम ए इतिहास या विषयात संपूर्ण विद्यापीठात प्रथम येण्याचा मान धाराशिव…

⭕️अहमदनगर | धक्कादायक ! ११ वर्षीय मुलावर ९ जणांकडून सामूहिक अत्याचार..

♦️राज्यात बाल लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन व महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आता, पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार…

⭕️सुजनाबाई मोरे यांचे निधन..

♦️अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात लोहसर येथील कै.सौ.सुजनाबाई बन्सी मोरे (बाई) यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले असून त्या धार्मिक आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या.राष्ट्रसंत तनपुरे बाबा माध्यमिक व उच्च…

⭕️महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान..२३ नोव्हेंबरला मतमोजणी

♦️महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आज जाहीर केला. त्यानुसार आजपासून (ता. १५) आचारसंहिता जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे.…

7 कोटी 80 लक्ष 75 हजार रुपयांच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन.

पुनर्वस्नातील प्रलंबित असलेल्या एकूण 23 कबाले प्रमाणपत्रांचे वाटप धाराशिव : उमरगा तालुक्यातील मौजे.तुगाव येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याने विविध योजनांच्या माध्यमातून मंजूर असलेल्या 7 कोटी 80 लक्ष 75 हजार…