Category: Uncategorized

श्री छ.शिवाजी महाविद्यालयाची शुभांगी सीतापुरे एम ए इतिहासात विद्यापीठात प्रथम.

सचिन बिद्री :उमरगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर च्या मार्च एप्रिल 2024 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये पदव्युत्तर परीक्षेत एम ए इतिहास या विषयात संपूर्ण विद्यापीठात प्रथम येण्याचा मान धाराशिव…

⭕️अहमदनगर | धक्कादायक ! ११ वर्षीय मुलावर ९ जणांकडून सामूहिक अत्याचार..

♦️राज्यात बाल लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन व महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आता, पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार…

⭕️सुजनाबाई मोरे यांचे निधन..

♦️अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात लोहसर येथील कै.सौ.सुजनाबाई बन्सी मोरे (बाई) यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले असून त्या धार्मिक आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या.राष्ट्रसंत तनपुरे बाबा माध्यमिक व उच्च…

⭕️महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान..२३ नोव्हेंबरला मतमोजणी

♦️महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आज जाहीर केला. त्यानुसार आजपासून (ता. १५) आचारसंहिता जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे.…

7 कोटी 80 लक्ष 75 हजार रुपयांच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन.

पुनर्वस्नातील प्रलंबित असलेल्या एकूण 23 कबाले प्रमाणपत्रांचे वाटप धाराशिव : उमरगा तालुक्यातील मौजे.तुगाव येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याने विविध योजनांच्या माध्यमातून मंजूर असलेल्या 7 कोटी 80 लक्ष 75 हजार…

⭕️अनधिकृत जाहिरात फलक तातडीने काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

♦️उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्स, बॅनर्स आढळून आल्यास सार्वजनिक मालमत्ता विरूपणास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करत ते तातडीने काढून टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी…

⭕️एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार..

♦️शिवसेना प्रमुखांकडून शिवसैनिकांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मोर्गदर्शन व शक्तिप्रदर्शन अशी शिवसेना दसरा मेळाव्याची ओळख आहे. पूर्वी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा शिवसेनेच्या विभागणी नंतर दोन ठिकाणी होऊ लागला. त्याप्रमाणेच शिवसेना…

महाराष्ट्र विद्यालयाचे जुडोपटू राज्यस्तरावरविनोद गोडबोले नागपूरतालुका क्रीडा संकुल, कोराडी येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय ज्युदो स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयाच्या ज्युदोपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

विभागीय शालेय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणारे ज्युदोपटूयात 14 वर्षा खालील मुलीमध्ये 23 किलो खाली गुंजन द्वितीय36 किलो खाली त्रुप्ती परसमोडे द्वितीय40 किलो खाली रेचल वर्मा द्वितीय44 किलो वर उन्नती भोसकर…

⭕️उद्योगपती रतन टाटा यांचं निधन..

♦️उद्योगपती रतन टाटा यांचा निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच…

⭕️हवामान विभागाचा अंदाज..राज्यात आजपासून पुन्हा पावसाची शक्यता

♦️राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत असताना पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याची परिस्थिती आहे. यामुळे आज (बुधवार)पासून चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.…