Category: Uncategorized

सांगली : दोन किलो सोने प्रकरणी दोघांना अटक

सांगली : जंडियाला-अमृतसर (पंजाब) येथील सराफी दुकानातील दोन किलो सोन्याच्या चोरीप्रकरणी जंडियाला व कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकाने नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे छापा टाकून चाळीस लाख रुपये किमतीचे ८१५ ग्रॅम सोने हस्तगत…

शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत प्रशासनाला निवेदन

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात तहसीलदार मार्फत निवेदन सादर गडचिरोली : अहेरी तालुक्यातील तलाठी साजा क्र.2 मधील शेतकऱ्यांनी आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात…

बारावीत चांगले गुण घेऊन पास झालेल्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार

उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथे बारावीत चांगले गुण घेऊन पास झालेल्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला येडशी येथील नागराज ग्रुप सामाजिक संघटना व एसएससी बॅच1998 यांच्या तर्फे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा…

आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळे पाण्याची सर्वात मोठी अडचण केली दूर

अहमदनगर : आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळे पाण्याची सर्वात मोठी अडचण दूर केली, कर्जत आणि जामखेड येथील सर्वात मोठी पाण्याची अडचण सोडविण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले…

सेवानिवृत्त प्राचार्य नानासाहेब मुसांडे यांचे निधन

सचिन बिद्री,उमरगा: भारत शिक्षण संस्थेच्या उमरगा येथील श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब सिद्राम मुसांडे वय ८७ वर्ष यांचे बुधवारी (ता.आठ) सांयकाळी सव्वापाचच्या सुमारास उमरगा येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने…

ता. जळकोट लाळी खुर्द येथे दुर्देवी घटनाअंघोळ करत असताना पाय निसटून तिघांचाही दुर्दैवी मृत्यू

लातुर : (लक्ष्मीकांत मोरे) जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द येथे अतिशय दुर्देवी घटना घडलेली आहे.लग्न सोहळ्यासाठी लांळी खुर्द येथे आलेल्या तीन पाहुण्याकडील मुले अंघोळीला कोल्हापुरी बंधा-यात गेली होती.अंघोळ करत असताना पाय…

मुलगी ही वंशाची पणती,देवरी नगरपंचायतचा आगळा-वेगळा उपक्रम

स्री जन्माचे स्वागत अनामत रक्कम ठेऊन…बेटी बचाव बेटी पढावचाही संदेश गोंदिया:- ” मुलगा वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही वंशाची पणती’ आहे. आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्या ताई…

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतले बालिकांना दत्तक

वाशिम:- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसूमना पंत यांनी ‘बालक दत्तक’ योजनेमध्ये पुढाकार घेतला असून एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बालकांच्या कुपोषण वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी…

वाशीम शहराला गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने मनसे आक्रमक

वाशिम : शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने मनसे सैनिक रितेश देशमुख यांच्या नेतृत्वात नगर परिषद येथे मुख्याधिकारी हे उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून व गढूळ पाण्याची बॉटल देऊन आंदोलन…

मुरुम शहरात राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा संपन्न

(उमरगा प्रतिनिधी) : मुरूम येथील बसव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा मंगळवारी (ता. १७) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष…