Category: Uncategorized

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते रेडणी येथे विजय देवकाते यांचा सत्कार

पुणे : यूपीएससी परीक्षेत देशात 92 वा रँक …. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात 92 व्या रँकने उत्तीर्ण होऊन दैदीप्यमान असे यश मिळविल्याबद्दल रेडणी (ता. इंदापूर) येथील विजय संजय देवकाते…

राष्ट्रध्वजाचा वापर करतांना घ्यावयाच्या दक्षता….!

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतिकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले…

नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार 2022

पुणे : आज बारामती येथे नवराष्ट्र समूहाच्या वतीने “नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार २०२२” आयोजित केला होता. आपल्या गावाला पुढे नेण्याचे काम गावातील सरपंच करत असतात.बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या या…

काटी येथे एका चिमुकलीला हायवा ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना

पुणे : इंदापूर तालुक्यातील काटी येथे एका चिमुकलीला हायवा ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे समजताच माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कुटुंबाला सांत्वन सकाळी वडील आणि आपल्या लहान भाऊ…

प्रशासकीय भवन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

बारामती, :- बारामती येथील प्रशासकीय भवन परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येकी एक असे वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरूवात उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून…

टक्केवारी आणि वाढत्या महागाईचा अप्रत्यक्ष संबंध..!

खरंच महागाई कमी होऊ शकते..? मागील १० वर्षांतील महागाईचा हा उच्चांकी स्तर गाठला आसून केंद्र सरकारने मे २०२२ या महिन्याची महागाईची आकडेवारी जाहीर केली. त्यात घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर…

गडचिरोली : ओड्डीगुडम गावाच्या पुनर्वसनासाठी जमीन देण्यात यावा

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे मागणी गडचिरोली : अहेरी तालुक्यात ग्राम पंचायत राजपूर प्याच हद्दीत ओड्डीगुडम या गावाची पुनर्वसन साठी शासनाने जमीन देण्यात यावा ,ओड्डीगुडम हे गाव प्राणहीत नदीच्या किनारी…

धोंडी मागण्यासाठी विद्यार्थ्याला गावभर फिरवून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या शिक्षकावर कार्यवाही करा;अन्यथा आंदोलन

वाशिम : कारंजा तालुक्यातील मसला येथील प्राथमिक शिक्षक बनारसे यांनी मुलांकडुन धोंडी मागुन घेवुन वरुणराजाला साकडे घातले.हे कृत्य करीत असताना मुलांच्या अंगातील कपडे काढून,त्याच्या अंगाला निबांचा पाला पाचोळा बाधून त्याला…