Category: Uncategorized

येरमाळा येथील नवसाला पावणाऱ्या नागझरी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी

येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे) –ता.२६ येथील नागझरी महादेव मंदिरात शिवरात्री निमित्त भाविकांनी गर्दी केली होती.सध्या प्रयागराज महाकुंभमेळ्याचे सोशल मीडियावरील व्हायरल रिल्समुळेया वर्षी दरवर्षीच्या तुलनेत नागझरी महादेव मंदिरात शिवरात्री निमित्त भाविकांनी…

⭕️पत्नी व सासूच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

♦️खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) येथील एका तरुणाने पत्नी व सासूच्या जाचाला कंटाळून शनिवारी (ता. २२) आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मयताची पत्नी व सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल…

माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने गरीब कुटुंबियांना अन्न,धान्य, किराणा किट व ऊसाचा रस वाटप

DHARASHIV | भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आ. सुजितसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील मिलाफ मित्र मंडळाच्यावतीने दि.21 फेब्रुवारी रोजी सामाजिक भावना जपत गरीब व गरजुवंत कुटुंबियांना अन्न, धान्य, किराणा…

⭕️उदगिरी शुगर” चे डॉ.राहुल शिवाजीराव कदम यांच्याशी साखर उद्योगासंदर्भात चर्चा..

♦️उदगिरी शुगर“चे डॉ.राहुल शिवाजीराव कदम यांच्याशी साखर उद्योगासंदर्भात चर्चा .. ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे क्षेत्र म्हणजे साखर उद्योग. उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन डॉ.…

अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धांचे थाटात उद्घाटन

विदर्भातील खेळाडू हे गुणवंत आहेत – सुनील केदार याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी खा प्रतिभा धानोरकर, रामटेक चे खासदार श्यामकुमार बर्वे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का,…

⭕️नगरमध्ये खासदार मॅरेथॉन; शेतकऱ्यांचे हक्क अणि परवडणाऱ्या आरोग्यासाठी जनजागृती..

♦️९ मार्च रोजी नगरमध्ये खासदार मॅरेथॉन; शेतकऱ्यांचे हक्क अणि परवडणाऱ्या आरोग्यासाठी जनजागृती अहिल्यानगर : शेतकरी बांधवांचे हक्क आणि परवडणाऱ्या आरोग्यासाठी जनजागृती करण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहिल्यानगर…

⭕️डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार..!

♦️६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार..! ♦️राजा मानेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट महाराष्ट्रातील सर्व विभागांसह गोव्यातील डिजिटल पत्रकार…

⭕️शेतकऱ्यांना आपल्या कष्टाने पिकवलेल्या कापसाची योग्य बाजारपेठ मिळत नाही.आ प्रंशात बंब

♦️गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भारतीय कापूस निगमचे कापूस खरेदी केंद्र नियमित सुरु ठेवणेकरिता तात्काळ कार्यवाही होणे बाबत.विषयांकित प्रकरणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कापूस उत्पादक असून, त्यांचे…

महाराष्ट्रात डिजिटल मिडिया धोरण राबविण्यासाठी पत्रकारितेतील ’राजा माणूस’ असलेले वरिष्ठ संपादक राजा माने साहेब यांची राज्यभरात भिंगरी….

महाराष्ट्राच्या पत्रकारितेत चांदा ते बांदा एकच नावाची चर्चा आहे ती वरिष्ठ संपादक व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेबांची…. गेली ३८ वर्षे प्रथितयश दैनिकात राजकीय संपादक,वरिष्ठ…

⭕️महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया #धोरण जाहीर व्हावे, यासाठी पाठपुरावा

♦️संघटनेच्या मुंबईतील बैठकीत राजा माने यांची माहिती मुंबई : राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही डिजिटल मिडिया धोरण लागू करावे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती डिजिटल मिडिया संपादक पत्रकार…