Month: August 2021

भाजप ग्राम पंचायत सदस्य व कार्यकर्त्यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश

मुल- मुल तालुक्यातील हळदी येथील भाजपचे अधिकृत ग्राम पंचायत सदस्य आणि सक्रिय कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय कांग्रेसमध्ये कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या कर्तृत्वावर व कार्यावर विश्वास…

मंगरुळपीर येथे राजपूत समाजा तर्फे पारंपरिक भुजेरिया उत्सव साजरा

मंगरुळपीर :-राजपूत समाजाचा प्राचीन काळापासून साजरा करण्यात येणार भुजेरिया हा उत्सव यावर्षीसुद्धा पारंपरिक पद्धतीने स्थानिक बिरबलनाथ महाराज संस्थान येथे उत्साहात साजरा करण्यात आला.राजपूत समाजात हा उत्सव साजरा करतांना पळसाच्या पानाच्या…

वाशिम येथे शिवसेनेच्या वतीने राणेंच्या विरोधात कोंबडी फेक आंदोलन

. भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्थरांचे अपशब्द वापरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केला. त्याचे पडसाद वाशिम मध्ये उमटले आहेत. आधी…

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मंगरुळपीरमध्ये शिवसैनिकांनी राणेंचा पुतळा जाळला

मंगरुळपीर: केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणेनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा मंगरुळपीर येथील शिवसैनिकांनी खरपसून समाचार घेत राणेच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर जोडे मारून पुतळा जाळत…

गडचिरोली : – आष्टी परिसरातील मारकंडा( कं ) येथील वीज पुरवठा वारंवार खंडित

आष्टी परिसरात आठवडाभरापासून दिवसा व सायंकाळच्या सुमारास वादळवारा सुटत आहे. वादळ-वारा सुटल्यानंतर लगेच वीज पुरवठा खंडित केला जाताे काय? मात्र केवळ मारकंडा कं व अन्य गावांकडे जाणारी वीज खंडित केली…

गडचिरोली : – आष्टी पोलीस स्टेशन येथे सरपंचा बेबीताई बुरांडे यांचे उपस्थीत रक्षाबंधनाचा कार्यकम साजरा

चामोर्शी तालूकयातील आष्टी पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 24/08/2021 ला ठीक 12 वाजता पोलिस स्टेशन आष्टी येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला ग्रामपंचायत आष्टी चे प्रथम नागरिक सरपंच मॅडम बेबीताई…

मलकापूरात ४५ वर्षीय अज्ञात इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला

बुलढाणा : मलकापूर येथील ऐतिहासिक लायब्ररी पटांगणात ४५ वर्षीय इसमाचा संशयास्पद अवस्थेत म्रुतदेह आज सोमवारी सायंकाळी आढळून आला. ओळख पटलेली नाही मात्र तोंडावर ठेचल्याचे व आजूबाजूला मोठे दगड असल्याने त्याचा…

जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली शेतकऱ्याला आर्थिक मदत

मूल प्रतिनिधी ( सतीश आकुलवार ) चंद्रपुर : शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात वाघाने हल्ला करून बैल…

चौकात साचलेल्या पाण्यात जहाज सोडून युवकांची गांधी गिरी, खड्डेमय रस्त्यामुळे संताप

लातूर : अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील मुख्य रस्त्यात अंबाजोगाई गंगाखेड चौकात खड्डे पडले होते. त्यामुळे पावसाचे पाणी साचून चिखल निर्माण होत अपघात होत असल्याने .त्याचा नागरिकांना त्रास होत होता त्यामुळे…

लातूर : लातूरकर नेहमीच चांगल्या कामांचे कौतुक करतात-शिक्षण उपसंचालक डॉ. मोरे

लातूर : लातूरकर नेहमीच चांगल्या माणसाचे व चांगल्या कामाचे कौतुक करतात. त्यामुळे लातूर जिल्ह्यात काम करताना अधिकारी व कर्मचार्‍यांना उत्साह येतो. यातून त्यांच्या हातून समाजाचे हित साधले जाते. एखाद्या अधिकार्‍याची…