Month: August 2021

चंद्रपुर : हळदी दहेगाव-मानकापूर रस्त्यावरील खोदून ठेवलेले सायडिंग त्वरित बुजवावे-नागरिकांची मागणी

(सतीश आकुलवार प्रतिनिधी )चंद्रपुर : मुल तालुक्यातील हळदी दहेगाव-मानकापूर रस्त्याच्या दोन्ही सायडिंगचे खोदकाम मागील दोन वर्षांपूर्वी पासून खोदून ठेवल्यामुळे तीनही गावातील नागरिकांना व जनावरांना जाण्या-येण्यासाठी धोका निर्माण झाला असून हळदी…

29 ऑगस्ट रोजी उमरगा येथे प्रहार जनशक्ती पक्षाची सदस्य नोंदणी अभियान,प्रहारचे जिल्हापदाधिका-यांची प्रमुख उपस्थिती.

सचिन बिद्री, उस्मानाबाद : येणाऱ्या निवडणूकांच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आप-आपल्या पद्धतीने पक्षावाढीसाठी कार्यक्रम राबवित असताना उमर्ग्यात पहिल्यांदाच प्रहार पक्षाची बांधणीला सुरुवात झाली आहे.सुस्त प्रशासकीय यंत्रणेला त्रासलेले, सर्व दिव्यांग, निराधार, कामगार…

यवतमाळ : विश्व वारकरी संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी ह.भ.प.देवानंद पुजारी यांची निवड

यवतमाळ : उमरखेड येथील धार्मिक व सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले ह.भ.प. देवानंद विश्वनाथ पुजारी यांची विश्व वारकरी संघ यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. हरी नामाचा पताका खांदयावर…

लातूर : शिक्षक सहकार संघटनेचे राज्यपाल व ग्राम विकास मंत्री यांना साकडे, शिक्षकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची विनंती

लातूर : शिक्षक सहकार संघटनेचे शिष्टमंडळ राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या नेत्रत्वाखाली आज राज्यपाल व ग्राम विकास मंत्री यांनाआंतरजिल्हा बदल्या व जिल्हांतर्गत बदल्यात होत आसलेल्या विलंबामुळे राज्यपालांनी लक्ष घालण्याची विनंती निवेद्वाना…

नांदेड : मौजे वाघी ग्रा.पं.मार्फत धूर फवारणीस सुरुवात, माजी आमदार नागेश पाटील यांनी केला होता पाठपुरावा

नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाघी ग्रामपंचायतीच्या सर्व शिष्टमंडळांनी मागील काही दिवसापूर्वी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे गावात व तालुक्यात पसरत असलेल्या डेंगू सदृश्य परिस्थितीवर चर्चा…

खांमगाव ते स्वारगेट पीएमपीएल बस सेवा सुरू करण्याची मागणी.

दौंड प्रतिनिधी सुशांत जगताप पुणे : खांमगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पीएमपीएल बस सेवा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी माननीय आयुक्त सो पी एम पी एम एल स्वारगेट पुणे यांना पत्र देण्यात…

अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीसाठी फॉसकॉस प्रणालीचे बंधन

सचिन बिद्री : प्रतिनिधी “फॉसकॉस या संकेतस्थळावर अगदी सहज रित्या ही नोंदणी होणार असून सदर नोंदणी बंधनकारक आहे,सर्व अन्न व्यवसायिकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी”- पी. एस.काकडे-अन् व औषध…

आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नाने सिद्धटेक साठी भरघोस निधी..

कर्जत प्रतिनिधी-सुनील मोरे अहमदनगर : अष्टविनायक गणपतीं पैकी अहमदनगर जिल्ह्यातील एक गणपती असलेल्या सिद्धटेकच्या विकासासाठी भरीव निधीसाठी कर्जतचे आ.रोहित पवार हे प्रयत्नशील आहेत. राज्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्या संदर्भात राज्याचे…

तरुण उद्योजकांनी पुढे आले पाहिजे:सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश राऊत यांचे प्रतिपादन

देशाच्या आणि राज्यांच्या जडण घडणीत तरुणांना वाव असून नवीन तरुण उद्योजकानी,व्यावसायिकानी पुढे यायला हवे असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांचे स्वीय सहाययक श्री.निलेश राऊत यांनी व्यक्त केले.पालघर…