गडचिरोली : मानवी हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद बंद करा,रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका-रुपाली पंदिलवार जि.प.सदस्य
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून चपराळा वन्यजीव अभयारण्यातील बिपट्या मानवी हल्ले करीत आहे दिनांक 13.9.2021रविवार रोजी आष्टी पेपर मिल कालनीतील अंश मोरे या मुलावर बिबट्याने…