उस्मानाबाद : कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांना स्वारातीम वि.चे एम.ए. इंग्रजीत सुवर्ण पदक
उस्मानाबाद : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षणाचा निकाल जाहीर झाला असून दयानंद महाविद्यालय लातूरच्या विद्यार्थीनी कु.प्रिती गोपाळराव रांजणकर हिने एम.ए.इंग्रजी विषयात सुवर्ण पदक प्राप्त केले…