Month: December 2021

विधवा महिलांना शासकीय पन्नास हजाराची मदत मिळविताना कोणी लाच मागितली..? तर मला संपर्क साधा-तहसीलदार पाटील

एकल महिलांचे पुनर्वसनासाठी प्रशासन सज्ज, विविध योजना लागू होणार-पाटील उस्मानाबाद : उमरगा (सचिन बिद्री) मिशन वात्सल्य व कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने एकल विधवा महिलांचा मेळावा आयोजित करून विधवांना…

सांगली : इस्लामपूर च्या सभेत पुन्हा तणावपूर्ण गोंधळ

सांगली : इस्लामपूर शहरातील ३ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊनही त्याच्या निविदा का काढल्या जात नाहीत. कुणाच्या सांगण्यावरून ही कामे थांबवली जात आहेत. प्रशासन किती दिवस…

चंद्रपूर : महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी 14 पासून संपावर

भद्रावती : (सतीश आकुलवार)चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ शाखा भद्रावतीच्यावतीने विवेकानंद महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांना आज दिनांक10 डिसेंबरला निवेदन देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष ब्रह्मदेव टाले,…

हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या मागणीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्याकरिता जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे आणि साठवण तलाव करणे गरजेचे असून शासन स्तरावर प्रलंबित असलेले १४० प्रस्ताव तातडीने मार्गी लावून त्याकरिता निधी मंजूर करावा,…

नंदुरबार : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे नागरिकांना रस्त्यावर थांबत लसीकरणाचे आवाहन

नंदुरबार : कोरोना विषाणूसह त्याचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात आजपासून तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज थेट कोळदा-…

वाशिम : ग्राहकांच्या समाधानाचे उत्तर फक्त आणि फक्त महावितरण खाजगीकरणाचे छडयंञ हाणुन पाडण्याचे संघर्ष समितीचे आवाहन

वाशिम : विज वितरणचे खाजगीकरणाचे सरकारचे छडयंञ हाणुन पाडण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेवून सहभाग नोंदवावा असे आवाहन संघर्ष समितिच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्र सरकार कशाप्रकारे नवनवीन कायदे काढत असून यामध्ये…

हिंगोली : विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे 8 डिसेंबर 2021 रोजी संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त

हिंगोली: सेनगांव तालुक्यातील कोळसा येथील विद्या शक्ती प्रसारक मंडळ येथे 8 डिसेंबर बुधवार रोजी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्या…

पालघर : जव्हार राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे जयंतीची नियोजित बैठक संपन्न

कार्यक्रमाला नगरपालिका सहकार्य करेल—नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल पालघर : जव्हार शहराला प्राचीन ऐतिहासिक,सांस्कृतिक , संस्थानकालिन वारसा परंपरेने लाभला आहे. त्यात मुकणे राजेशाही घराण्याची सत्ता जव्हारला होऊन गेली.त्यातील जव्हार संस्थानचे फ्लाईट लेफ्टनंट…

बुलढाणा : डाॕक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमीत्त रक्तदान शिबीर

बुलढाणा : जिल्ह्यातील नांद्राकोळी येथे महापरिनिर्वाण दिना निमीत्त महार रेजिमेंट व संघर्ष ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न. ६ डिसेंबर २०२१रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांद्राकोळी येथे आजी…

वाशिम : न्युज इम्पॅक्ट!ऊपविभागिय अधिकारी यांनी लेटलतिफ कर्मचार्‍यांना दिली सक्त ताकिद,’सुंदर आपले कार्यालय’अंतर्गत कार्यालयाचाही चेहरामोहरा बदलणार

साहेबांचा आदेश पाळणार की केराची टोपली दाखवणार?याकडे सर्वांचे लक्ष वाशिम : मंगरूळपीर तहसीलमध्ये मनमानी कारभार सुरु असुन बायोमॅट्रिक मशिन नसल्यामुळे वाटेल तेव्हा कार्यालयात येण्याचे प्रमाणही कर्मचार्‍यांचे वाढले होते,स्वच्छतेचाही सर्वञ बोजवारा…