Month: August 2022

तालुक्यातील ८ पेक्षा अधिक गाव गेली १५ दिवसांपासून अंधारात..!

अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे-खासदार ओमराजे घेणार आढावा..! सचिन बिद्री:उमरगा उमरगा-लोहारा तालुक्यातील तब्बल आठ ते दहा गाव-तांडा-वस्ती गेल्या १५ दिवसांपासून अंधारात असून विद्युत महावितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांतर्फे उडवाउडवीची उत्तरे भेटत असल्याने संबंधित ग्रामस्थांतुन…

नवसाच्या वाघोबाची परंपरा आजही बारामती कायम

सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच मुस्लिम बांधवांनी बारामती मध्ये शेकडो वर्षांची ताबूत मिरवणुकांची परंपरा जपली आहे.. कारागिरांची घटती संख्या, ताबूत तयार करण्यासाठी आणि बसविण्यासाठी मध्यवर्ती भागात जागा कमी होत असतानाही मुस्लिम बांधव उत्साहाने…

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भोडणी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

इंदापूर तालुक्यातील भोडणी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.8) उत्साही वातावरणामध्ये करण्यात आले. भोडणी गावच्या विकासासाठी आपण…

तुळजापुर येथे तुळजाभवानीदेवीच्या दरबारात स्वराज्य’च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण

तुळजापुर येथे तुळजाभवानीदेवीच्या दरबारात स्वराज्य’च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण रयतेचे राजे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून स्वयंपुर्तीने अनेक सहकारी स्वराज्य कार्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते.यावेळी तुळजापुरात…

विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसीलची राज्यस्तरीय बैठक दि.13 आॅगष्टला शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे पार पडणार

हिंगोली : विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसींलची राज्यस्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या अध्यक्षतेखाली दिं.13 आॅगष्ट शनिवार रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आयोजीत करण्यात आली…

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले वाशिम: आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी आपले जीवन अर्पण केले असून ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची तुलना करता येत नाही. बिरसा…

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई,रु २१ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त

“जुगार विरोधी कारवाई” उस्मानाबाद : (सचिन बिद्री) स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि शैलेश पवार यांना दि.७ ऑगस्ट रोजी प्राप्त गोपनीय खबर आधारे उस्मानाबाद शहरातील सांजा चौक रस्त्याजवळील विद्यामाता इंग्लीश स्कुलच्या पाठीमागे…

आद्य वस्त्र निर्माता भगवान जिव्हेश्वर जयंतीनिम्मित साळी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम

अहमदनगर : नगर-पृथ्वीवर पहिला हातमाग चालून वस्त्र निर्माण करणारे भगवान जिव्हेश्वर याची बुधवार दि १० ऑगस्ट रोजी जन्मोत्सव आहेमहाराष्ट्र,गुजरात,आंध्रप्रदेश,गोवा,मध्यप्रदेश,कर्नाटक याराज्यात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तर नगर मधील बागडपट्टी, सावेडी,…

शहरात वृक्षारोपण वृक्ष लागवड व जतन काळाची गरज – पो. उपअधीक्षक श्री.संदिप गावित

जळगाव : कासोदा ता ,एरंडोल भारत सरकार संचालित नेहरू युवा केंद्र,जळगांव संलग्न संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय व पोलिस मुख्यालय परिसरात अशोक, पिंपळ, जांभूळ, गुलमोहर, शिसम,…

भाजपा पाचोरा यांच्या माध्यमातून व अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून घरोघरी तिरंगा वाटप

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचा अभिनव उपक्रम जळगाव : पाचोरा-भडगाव यांच्या माध्यमातून मा.मंत्री गिरीषभाऊ महाजन,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे,खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण…