माजी आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांचे कार्य मोठे – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तर्डोबाचीवाडी येथील निवासस्थानी जाऊन स्व.…