Month: August 2024

एक लाख रुपये किंमतीचे सागवान साहित्य जप्त,वनपरिक्षेञ कार्यालयाच्या फिरते पथकाची धडाकेबाज कारवाई..

प्रतिनिधी : फुलचंद भगतवाशिम:-दिनांक 22 8 2024 रोजी वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय फिरते पथक मंगरूळपीर यांना प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे मौजे ढील्ली तालुका जिल्हा वाशिम येथील रहिवाशी श्री संदीप गोविंदा कऱ्हे यांचे…

अहमदनगर | कोतवाली पोलिसांची कामगिरी..अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची १२ तासांत सुटका..

शहरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची कोतवाली पोलिसांची वेगवान तपास करत अवघ्या १२ तासांत सुटका केली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी कर्जत जि.रायगड मधून ताब्यात घेतले.नगर शहरातील एका अल्पवयीन मुलीचे…

सटाणा नगर परिषद हद्दीतील रस्त्यावर पाण्याचे डबके;

नवीन वसाहतीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष सटाणा: येथील नवीन वसाहतीतील अभिमन्यू नगर, क्रांतीनगर मधील रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे मोठं मोठे तळे साचले आहेत. रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठीचे नैसर्गिक स्त्रोत बंद…

भूम | आमचा सर्वस्वी नेता मा.ना तानाजीराव सावंत आणि त्यांच्या मार्गदर्शन खाली भविष्यात समाजसेवा अविरत चालू राहील असे प्रतिपादन आरोग्य दूत डॉ राहुल घुले यांनी शिवसेना पक्ष प्रवेश प्रसंगी केले.

पुणे येथील पालकमंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या जीएसपीएम कॅम्पस नऱ्हे या ठिकाणी भव्य असा पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी आरोग्य दूत डॉ. राहुल घुले मित्रपरिवार भूम परंडा…

भूम | डॉ राहुल घुले यांनी शिवसेना पक्ष प्रवेश प्रसंगी असे प्रतिपादन केले..

पुणे येथील पालकमंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या जीएसपीएम कॅम्पस नऱ्हे या ठिकाणी भव्य असा पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी आरोग्य दूत डॉ. राहुल घुले मित्रपरिवार भूम परंडा…

अहमदनगर | शिक्षक सुनील मतकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित..

पाथर्डी — आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे कुटुंब सांभाळतांना नाकी नऊ येत असताना आपल्या अवतीभवती असेही काही दानशूर व्यक्ती आहेत की,जे गरजू मुलांसाठी आधारस्तंभ बनलेले आहेत.ते फक्त एक पालनपोषण पुरते मर्यादित…

👉🏻रडायचे नाही लढायचे..देवेंद्र फडणवीस

आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे, रडायचे नाही लढायचे. आम्ही पळून जाणारे नाही. आम्ही लढणारे आहोत, अशा प्रकरणांमधील नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. काहीही झाले तरी चालेल या…

*जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ,पोपळी चे घवघवीत सुयश

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पोकळी प्रशालेने घवघवीत सुयश संपादन केले .या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील…

आंदोलनाचा परिणाम एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली..

एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व आयबीपीएस परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या. या निर्णयाविरोधात पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला मोठे यश…

मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात दैनंदिन रुग्णसंख्या ७०० पार

दर्जेदार व मोफत सुविधेमुळे रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ फुलचंद भगतवाशिम:-सध्या पावसाळा सुरू आहे त्यातच यावर्षी सततचा पाऊस,वातावरणातील बदल ,कधी गर्मी कधी पाऊस एकूणच वातावरणातील सततच्या बदलामुळे साथरोगाचे प्रमाण वाढले आहे.…