Month: August 2024

सहा लाखांहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे..

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नगर जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात प्रत्येकी दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहे. जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ७ लाख ८…

सा. विश्वविनायक न्यूज रिपोर्टरचे पुरस्कार जाहीर.

विविध क्षेत्रातील व्यक्तींचा होणार सन्मान उमरगा तालुक्यातील साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्टच्या वतीने लोहारा-उमरगा तालुक्यातील विशेष नामवंतांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय साप्ताहिक विश्वविनायकाच्या कार्यकारी मंडळींनी घेतला आहे. सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाध्ये…

अहमदनगर | आयुक्त पंकज जावळे यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर..

अहमदनगर लाच मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन…

अहमदनगर | नगर शहर विकसित शहर म्हणून ओळखले जाईल..आमदार संग्राम जगताप.

नियोजनबद्ध विकास कामाच्या माध्यमातून कायमस्वरूपीची कामे मार्गी लागत असून आता ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही आतापर्यंत विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यात गेला असून पुढील काही महिन्यांमध्ये…

वृद्धेश्वरला भाविकांची दर्शनासाठी गर्दी

पाथर्डी — अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री.क्षेत्र वृद्धेश्वर या ठिकाणी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी यात्रा उत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे करण्यात आले होते.सोमवारी पहाटे माजी मंत्री…

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी पालकमंत्र्यांना राख्या बांधल्या..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या हजारो बहिणींनी महायुती सरकारच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. रक्षा बंधनाच्या पुर्वेसंध्येला योजना यशस्वीतेचा आनंद बहिणींनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राख्या बांधून…

अहमदनगर राहुरी तालुका ब्राह्मणी, येथेविश्वशांती सेवाभावी संस्था संचलित महात्मा फुले बालगृह संस्थेच्या वतीने माननीय निलेश लंके साहेब यांची भेट

त्यांचे पुढे संस्था संदर्भात माहिती देण्यात आली तसेच संस्थेच्या वतीने विविध मागण्या संदर्भात खासदार निलेश लंके यांना हा संस्था विनाअनुदानित असल्यामुळे कुठल्याही प्रकाराची मदत सरकारकडून भेटत नाही शंभर ते दीडशे…

घंटा गाडी कर्मचाऱ्याना नेक्स्ट वन सोसायटीतील महिलांनी बधल्या राख्या..

घंटागाडी कर्मचारीनां शाल श्रीफळ मिठाई देऊन महिलांनी बांधल्या राख्या….. छत्रपती संभाजी नगर येथील नेक्स्ट वन सोसायटीमध्ये आज रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी येथील महिलांकडून सोसायटी येथील घंटागाडी घेऊन स्वच्छता करणारे कर्मचारी यांना…

वाशिम | दरोडा व खुनप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार..

फुलचंद भगतवाशिम:-मालेगांव येथील सराफा व्यावसायिकावर झालेल्या लुटीच्या हल्यात एका कारागीराचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी नागपूरच्या दवाखान्यातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.सदर आरोपीला पकडण्यासाठी पोलीसांची पथके रवाना…

अहमदनगरच्या उड्डाणपुलावर पुन्हा अपघात..

नगरच्या उड्डाणपुलावर काल (शनिवारी) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक उड्डाणपुलावरील वळणावर पलटला. ट्रकमधील सिमेंटचे ब्लॉग उड्डाणपुलावरून खाली पडले. या अपघातात ट्रकचा चालक मद्यधुंद…