मौजे.चेंडकाळ येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन..
आ. ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून उमरगा तालुक्यातील मंजुर झालेल्या मौजे.चेंडकाळ येथे 2515 योजनेअंतर्गत रस्ता करणे 15 लक्ष रू. व 95/5 योजनेअंतर्गत गावांतर्गत रस्ता करणे 10 लक्ष रू. या कामांचे आमदार…