आ. ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून उमरगा तालुक्यातील मंजुर झालेल्या मौजे.चेंडकाळ येथे 2515 योजनेअंतर्गत रस्ता करणे 15 लक्ष रू. व 95/5 योजनेअंतर्गत गावांतर्गत रस्ता करणे 10 लक्ष रू. या कामांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले.
या कार्यक्रमावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मौजे.चेंडकाळ गावाकरिता त्यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जगजीवन मिशन कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना, आमदार स्थानिक विकास निधी, जन सुविधा योजना, 2515 योजना, 95/5 योजनांतर्गत 05 कोटी 47 लक्ष रुपये असा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामधील काहीं पूर्ण झालेली असून व काही कामे प्रगतीपथावर आहेत.
कार्यक्रमस्थळी उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, शेखर पाटील, उमरगा शहरप्रमुख योगेश तपसाळे, सरपंच काशिनाथ जमादार, तंटामुक्ती अध्यक्ष वृषिकेत जाधव, चिंचोली सरपंच प्रकाश ब्याळे, मळगीवाडी माजी सरपंच प्रेमनाथ येवते,कमलाकर(दादा) जाधव, तुकाराम माने, श्रीहरी माने, विठ्ठल गायकवाड, भास्कर शिंदे, संजीवन माने, माधव पाटील, गोपाळ जाधव, तुकाराम माने, युवासैनिक साहेब जाधव, बजरंग माने, राहुल माने, निकेश कांबळे, ऋषिकेश जाधव, सोमनाथ माने, विकास बिराजदार, दत्ता माने, विकास मोरे, तात्याराव माने, सिद्दू माने, दिगंबर माने, रवींद्र जाधव, प्रताप माने, श्रीधर जाधव, अभिशेष जाधव, वसंत माने, बाळु जाधव, सुनील माने आदी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.