जिओ नेटवर्क ला लागले सतत बंद पडण्याचे ग्रहण नेटवर्क नसल्यामुळे इंटरनेट सुविधा बंद आॕनलाईन कामे ठप्प
सोयगाव तालुक्यामधे सावळदबारा परिसरामधे जिओ कंपनीचा सतत बेजबाबदार पणा व मनमाणी कारभार सुरु जिओ सिमकार्ड ग्राहकांची होत आहे हेळसांड जिओ कंपनी चे नेटवर्क सद्याला पुर्णपणे डोकेदुखी ठरत आहे सावळदबारा हे अठरा गावांचे केंद्र असुन सावळदबारा येथे बँक,शाळा,विद्यालय, एम. एस.सी. आय.टी. टाईपींग , शेतु सुविधा ,सि. एस .सी सेंटर. अठरा गावांचे केंद्र असलेले मोठे आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र आहे गॕस येजंशी, कृषीकेंद्र ,पोस्ट आॕफीस, पाॕवर हाऊस सब स्टेशन, ग्रामपंचायत,सोसायटी आहे मात्र सतत जिओ टावर बंद असल्यामुळे आणि नेटवर्क रेंज नसल्यामुळे इंटरनेट सेवा पुर्णपने खंडीत ठप्प होऊन अनेक आॕनलाईन कामे आॕनलाईन व्यव्हार ठप्प झालेले आहे सावळदबारा परिसरामधे सर्वात जास्त ग्राहक हे जिओ कंपनीचे सिमकार्ड धारक असुन जिओ सिमकार्ड वापरतात परंतु जिओ कंपनी चे सिमकार्ड वापरात असुन आॕनलाईन साठी जिओ चा वापर होतो परंतु जिओ टावर नेटवर्क चे कर्मचारी अधिकारी हे नेमके करतात तरीकाय जिओ नेटवर्क सतत बंद असल्यामुळे नागरीक कर्मचारी अधिकारी तसेच उद्योग धंद्यावाले व्यापारी या कंपनीला आता खुपच कंटाळलेले आहे जो पर्यंत लाईन ( लाईट ) आहे तोच पर्यंत जीओ ची नेटवर्क रेंज इंटरनेट सुविधा मिळत असती लाईट गेली की जिओ नेटवर्क कोमामधे असते तर जिओ कंपनीचे कर्मचारी अधिकारी हे नुस्ते झोपा काढताना दिसुन येत आहे या संदर्भामधे कोनतीही उपाययोजना करत नाही जिओ कंपनी चे कर्मचारी अधिकारी या जिओ टावर कडे पुर्णपणे दुर्लक्ष करित असल्याची तक्रार जिओ कंपनी चे सिमकार्ड धारक ग्राहकांकडुन होत आहे सद्याला पावसाळा सुरु असुन लाईट ही मोठा लपंडाव खेळत असुन त्यात जिओ कंपनी कडुन हे टावर नेटवर्क सुरु ठेवण्यासाठी त्यांच्याकडे डिझेल इंजीन किवा बॕटरी डायनामा चा वापर केला जात नाही जर इंजीन बॕटरी चा योग्य वेळी वापर उपाय केला तर जिओ कंपनी चे जे ग्राहक आहे किवा आॕनलाईन व्यव्हार होतात त्या इंटरनेट सेवा ठप्प बंद पडनार नाही आणि सर्वच सुरळीत चालेल परंतु जिओ टावर नेटवर्क मुळे सर्वांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या नाहक त्रासाला कंटाळुन अनेक ग्राहकांनी जिओ कंपनीला सोड चिठ्ठी करुन दुस-या इतर कंपनी मधे सिमकार्ड पोर्ट करुन घेतले आहे तरी ही जिओ कंपनी आणि या कंपनीचे अधिकारी कर्मचारी हे कोनतीही दखल घेताना दिसुन येत नाही जिओ कंपनी चे अधिकारी हे झोपेचे सोंग घेत असुन बेजबाबदार मनमाणी कारभार करीत आहे अशा तक्रारी वारंवार जिओ कंपनी सिमकार्ड धारक ग्राहक करीत आहे जिओ टावर नेटवर्क ला सावळदबारा परिसरामधे एक बंद कोमा नावाचा आजार झालेला असुन मनमाणी चे ग्रहण लागलेले आहे इंटरनेट सुविधा असो की फोन काॕल असो हे सतत बंध अवस्थेमधे पडुन आहे
सोयगाव / रिपोर्टर जब्बार तडवी