शासनाचे दुर्लक्ष तर प्रशासनाचा बेजबाबदार पणा
शेतक-यांमधे मोठा रोष संताप
मागिल वर्षी म्हनजेच २०२३ मधे शेतातील पिकांवरती खुप मोठं आस्माणी संकट येऊन पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन दुष्काळ पडला होता त्यामुळे शेतकरी बळीराजा ची खुप मोठी नुकसान ही झालेली होती त्यामुळे सर्वच शेतकरी या आस्माणी संकटामधे सापडुन पिक मालांचे नुकसान होऊन पिकांवरती लावलेला साधा खर्च ही हाती लागला नव्हता या उलट शेतकरी कर्ज बाजारी होऊन हावालदिल झाले होते शासनाने या नुकसान झालेल्या पिकांची ई पिक पाहानी करुन ई पिक नोंद घेण्यासाठी प्रशासनाला तसे आदेश ही देण्यात आले होते परंतु प्रशासनाच्या या बेजबाबदार पणामुळे ई पिक नोंद करुन ही सोयगाव तालुक्यामधे हजारो शेतकरी या दुष्काळी अनुदानापासुन वंचित राहिल्यामुळे या पिक पाहनी मधे मोठा घोळ झालेला असल्याची चर्चा पुर्ण तालुक्यामधे सुरु आहे त्यामुळे शेतकरी वर्गामधे मोठा संताप व्यक्त होत असुन मोठा रोष निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे शासनाने ब-याच जाचक नियम अटी लागु केलेले होते ते पुर्ण करुन ही या प्रकरणी काही कर्मचारी अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मनमाणी कारभारामुळे हा प्रकार झालेला आहे तसेच प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे हा गंभीर प्रकार जानुन बुजुन घडवुन आनल्याचे शेतक-यांकडुन प्रतिक्राया येत आहे का ही शेतक-यांकडे अॕनराॕईड मोबाईल आहे ते स्वता ई पिक नोंद करतात मग कर्मचारी अधिकारी हे नेमके करतात तरी काय आणि सर्वात महत्वाचे म्हनजे काही खुप गोरगरीब अल्पभुदारक शेतकरी आहे त्यांच्याकडे अॕनराॕईड मोबाईल उपलब्ध नाही त्यांनी काय करावे त्यांनी फाशी घ्यायची का असा ही संताप रोष शेतक-यांनी व्यक्त केला त्यासाठी शासनाने हे नियम अटी न लावता कोनत्याही शेतक-यांवरती अन्न्याय न करता सर्व शेतक-यांना समान वागणूक देऊन सर्व शेतकरी वर्गाला सर सगट आणि समान दुष्काळी अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहे तसेच ई पिक पाहाणी करुन ई पिक नोंद असलेल्या शेतक-यांना सुद्धा या यादीमधुन वंचित ठेवण्यात आले असल्याचे शेतक-यांकडुन सागण्यात आले या प्रकरणी शेतक-यांना राजकीय सुढ बुध्दीने हेतु पुरस्सर हजारो शेतक-यांना या दुष्काळी अनुदान योजनेच्या यादी मधुन डावलण्यात आले हा गैर प्रकार करना-या बेजबाबदार पणा करना-या कर्मचारी अधिकारी यांनी शेतक-यांवरती मोठा अन्न्याचा घाला घातलेला आहे या प्रकरणी त्वरीत सखोल चौकशी करुन दोशी अधिकारी कर्मचारी यांच्यावरती योग्यती कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी शेतकरी शासनाकडे करीत आहे आणि दुष्काळी अनुदानापासुन वंचित राहिलेल्या सर्वच शेतक-यांना या यादीमधे त्यांच्या नावाचा समावेश करुन सर्वच शेतक-यांना सर सगट दुष्काळी अनुदान वाटप करण्यात यावे जर अनुदानापासुन वंचित राहिलेल्या शेतक-यांची दखल घेऊन यादीमधे समाविष्ट करुन दुष्काळ अनुदान लवकरात लवकर वाटप न झाल्यास शेतकरी लवकरच शासना विरोधामधे शेतकरी येलगार मोर्चा काढनार अशी प्रतिक्रीया शेतक-यांनी दिली आहे
सोयगाव / छत्रपती संभाजीनगर रिपोर्टर जब्बार तडवी