Month: August 2024

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी फेरनिवड..

माजी महसूलमंत्री तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या (CWC) सदस्यपदी त्यांची फेरनिवड करण्यात…

अहमदनगर | विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा..

अहमदनगर : नगर जिल्ह्यात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी…

जामखेड : कु.निकिता दत्तराज पवार हिचे सिव्हिल इंजिनिअर च्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश..

कु.निकिता दत्तराज पवार हिने सिव्हिल इंजिनिअर च्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश मिळवत परिक्षा उत्तीर्ण केल्याने तिचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे जामखेड खर्डा बार्शी सह सर्वच ठिकाणावरून होतो आहे अभिनंदनचा…

अहमदनगर | मुस्लिम समाज आक्रमक.. रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह वक्तव्य..

अहमदनगर : स्वात्यंत्र दिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी महाराजांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नगर…

अहमदनगर | जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा..

जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणने तयारीही केली आहे. यायोजनेत नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार, पारेगाव गावांचा समावेश केला आहे.शासकीय निधीतून पैसे उपलब्ध…

‘लाडकी बहीण’ योजनेची महाविकास आघाडीला बसली भीती..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची महाविकास आघाडीत भीती बसली आहे. कारण, लाडकी बहीण योजना आमच्या प्रत्येक बहिणीच्या मनात घर करुन बसली आहे. या योजनेवरुन कोणी कितीही टीका केली तरी, या योजनेच्या…

जरांगेंचा फडणवीसांना इशारा..

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत त्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरक्षण द्यावं. आपल्याला राजकारणात उतरण्यात रस नाही. आरक्षण मिळालं…

माधवराव बोरडे यांनी वंचितासाठी शिक्षणाची दारे खुली केली, न्यायाधीश, विजयकुमार गवई यांचे गौरवद्गगार.

निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित, महाकवी वामनदादा कर्डक, शिक्षण महर्षी माधवराव बोरडे जयंती उत्साहात साजऱी. २५ जणांना शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे पुरस्कार देऊन केले सन्मानित. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे…

अहमदनगर | जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता : मंत्री विखे पाटील..

अहमदनगर : अनेक लोकोपयोगी निर्णयातून सर्वसामान्यांना विकास साधण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. विविध कल्याणकारी योजना गतीने व प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या संकल्पात…

दिव्यांग मुलांच्या पालकांना पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण..

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातून २५ दिव्यांग मतिमंद मुलांचे कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण आणि दिव्यांग-सदृढ विवाह योजनेचे धनादेश लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले.‘एक हात मदतीचा-दिव्यांगांच्या कल्याणाचा’ या अंतर्गत अलका अनिल केदार, सुरेश…