अहमदनगर | सरकारने मंजूर केला ‘इतका’ निधी..शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..
कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये एवढे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिले जाईल. म्हणजेच एका पात्र शेतकऱ्याला कमाल दहा हजाराचे अनुदान मिळणार…