Month: August 2024

रोहित पवार यांचा आरोप : मराठा आरक्षण फडणवीसांच्या कार्यकर्त्याने घालवले..

आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मागील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्याने ते घालवले आहे, असा आरोप आमदार रोहित पवार…

‘आमदार आपल्या दारी’ अंतर्गत आ.लखन मलिक यांनी गावोगावी जावुन साधला जनतेशी संवाद

फुलचंद भगतवाशिम:-वाशिम-मंगरुळपीर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार यांनी ‘आमदार आपल्या दारी’ ऊपक्रमाअंतर्गत गावोगावी जावुन जनतेशी संवाद साधत गावकर्‍यांना विविध समस्या जाणुन घेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटीबद्ध असल्याचा विश्वास यावेळी…

अहमदनगर । मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी पाचशे पोलिसांचा बंदोबस्त..

मराठा आरक्षणाचे नेते म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर शहरातून काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीचे पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आले आहे. रॅलीचा रोड मॅप तयार करण्यात आला असून तब्बल…

अहमदनगर | सेट परीक्षेत अॅड सचिन दरेकर पहिल्याच प्रयत्नात पात्र..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत अॅड सचिन दरेकर हे पहिल्याच प्रयत्नांत पात्र ठरले. सदर परीक्षेत राज्यात फक्त 6.66% विद्यार्थीच पात्र ठरले. तसेच जुलै महिन्यात झालेल्या…

अहमदनगर | मनोज जरांगे यांची पदयात्रा रॅली शहरातील वाहतुकीत बदल..

अहमदनगर-मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत अहमदनगर शहरात उद्या, १२ ऑगस्ट २०२४ रोजी शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीमध्ये २५ ते ३०…

श्रीगोंदा । कामाचे दोन हजार रुपये मागितल्याने कोयत्याने मारहाण..

जेसीबीच्या कामाचे २ हजार रुपये मागितल्याचा राग येऊन मुंगूसगाव येथील सुमारे १२ जणांनी विसापूर (ता.श्रीगोंदा) येथील तिघांना शिवीगाळ करत लाकडी काठीने तसेच कोयत्याने बेदम मारहाण करत गंभीर जखमी करून जीवे…

श्रीरामपूर | गुटखा तस्करांवर पोलिसांचा छापा..

श्रीरामपूर : तालुक्यातील उंबरगाव-मातापूर रस्त्यावरील गुटखा पानमसाला विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कारवाई केली. राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा पानमसाल्याच्या गोण्या दोघे तिघेजण चारचाकी वाहनातून शेजारी लावलेल्या दुसऱ्या चारचाकी…

शेवगाव | शेअर मार्केटच्या नावाखाली गंडा घालणारे तिघे आरोपी जेरबंद..

शेवगाव : शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे तीन आरोपी शेवगाव पोलिसांनी आज सापळा लावून जेरबंद केले. सुनील बाबासाहेब पुरी, बाबासाहेब गोरक्षनाथ पुरी (दोघे रा. रावतळे कुरुडगाव, ता.शेवगाव) व शिवाजी…

नगर-बीड-परळी रेल्वेचे ग्रामस्थांकडून स्वागत..

बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. ताशी १३० किलोमीटर वेगाने अमळनेर ते विघनवाडी अंतराची चाचणी नुकतीच घेण्यात आली. त्यामुळे विघनवाडी ग्रामस्थांकडून स्वागत…

मला आमदार झाल्यासारखं वाटतय’….!आमदारकीचे अनेकांना डोहाळे,इच्छुकांचे गुडघ्याला बाशींग बांधुन टिकिटासाठी धावपळ

काही पोचट स्वयंघोषीत नेते पाहत आहेत आमदारकीचे दिवास्वप्न.. वाशिम:-विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. तिकीट मिळो अथवा न मिळो. इच्छुकांचे मात्र सध्या ‘अच्छे दिन’ आहेत. श्रेष्ठींनी अनेकांना काम करा, पाहू या असा…