Month: August 2024

डोंगर गावच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या..

डोंगरगाव येथील युवा शेतकरी बापूराव भीमराव कस्तुरे (वय ४८) यांनी कर्जबाजारीपणाच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.…

लोकांना फसविण्याच्या उद्देशाने भारतीय चलणी नोटा बनविण्याचे साहीत्य जवळ बाळगणाऱ्या टोळीवर मंगरुळपीर पोलीसांनी कारवाई..

1,78,950/ रु चा मुद्देमाल केला हस्तगत. फुलचंद भगतवाशिम:-दिनांक 08/08/2024 रोजी 21/00 वा पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे गोपनीय माहीती मिळाली की, एक कथिया रंगाची इंडीगो कंपनीची कार क्रमांक एम एच 30-…

KOLHAPUR | मला राजकारणात जायची इच्छा नाही,पण मराठा आरक्षण मिळाले नाही तर आम्हाला पर्याय नाही -मनोज जरांगे.

-मला राजकारणात जायची इच्छा नाही,-पण मराठा आरक्षण मिळाले नाही तर आम्हाला पर्याय काय?-29 ऑगस्टला निवडणुकांच्या बाबतीत सर्व निर्णय होणार.-महाराष्ट्रात किती ठिकाणी आपण निवडून आणू शकतो आणि किती ठिकाणी पाडू शकतो…

CHH.SAMBHAJINAGAR | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद..

⭕️ऑन दौरा-सोलापूर पासून दौऱ्याला सुरुवात केली-दिवाळीनंतर विधानसभा आहे, असं आज तरी वाटत आहे-पहिला दौरा सुरू होत आहे.-२० पासून विदर्भ दौरा आहे-विदर्भ दौरा आहे बघू काय विघ्न आहे-मी दौरा आवरता कसा…

गोरख सुरेश भामरे(IPS) यांनी गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला..

महाराष्ट्र शासन गृह विभागाने नुकत्याच काढलेल्या आदेशान्वये पोलीस अधीक्षक ते पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, (भा. पो. से.) यांची बदली पोलीस…

अहमदनगर जिल्ह्यातील १३२३ ग्रामपंचायतींना ४५ कोटी २३ लाखांचा निधी प्राप्त..

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीच्या दुसर्‍या हप्त्यापोटीचा निधी आता ग्रामपंचायतींना मिळणार आहे. यात नगर जिल्ह्यातील एकूण १३२३ ग्रामपंचायतींचा ४५ कोटी २३ लाख ७८ हजार…

नगर-सोलापुर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नका..निलेश लंके

अहमदनगर : नगर-सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री येथील टोल नाक्यावर करण्यात येणारी टोल वसुली खासदार निलेश लंके यांनी थांबविली. या रस्त्याचे काम अपूर्ण असतानाच टोल वसूल करण्यात येत असल्याने खासदार लंके यांनी…

SANGLI | मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळवण्याची मागणी म्हणजे हुकुमशाही आणि दडपशाही-प्रकाश शेंडगे.

-मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळवण्याची ही जी मागणी केली जात आहे-ती फक्त दंडूकशाही, हुकुमशाही आणि दडपशाही द्वारे सुरू आहे-त्यांचे आमदार जास्त आहेत, केवळ ताकदीच्या जोरावर आंदोलन रेटले जात आहे-जरांगे…

BEED | राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिक झाले आक्रमक

-मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत-या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले-ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा राडा झाला आहे-जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार…