Month: August 2024

अहमदनगर : जमिनीच्या वादातुन सख्या भावाने व पुतण्याने केलेल्या मारहानीच्या आरोपातुन निर्दोष मुक्तता..

नगर – जमिनीचा वादातुन सख्या भावाने व पुतण्याने केलेल्या मारहानीच्या खटल्यातुन न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्त केले. दि. 24/04/2022 रोजी बायपास रोडचे काम चालु असल्याने त्याचा मुरूम रस्त्यावर पडलेला होता. तो…

मी गुलाबी स्वप्न दाखवत नाही ते पूर्ण करण्याची धमक ठेवतो-अजित पवार.

मी गुलाबी स्वप्न दाखवत नाही आणि उगाच गुलाबी गाडीत फिरत नाही. अजित दादाचा वादा आहे. स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे,असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आज…

👉🏻खासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहिल्यास आता होणार कडक कारवाई..

दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर पोलीस लिहिले की, रुबाबात वाहन चालवता येते. कुणीही अडवण्याची हिंमत करत नाही. त्यामुळे सर्व काही माफ आणि इतरांना मात्र भुर्दंड, असे प्रकार सुरू आहेत. मात्र, यापुढे…

👉🏻शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीची नोटीस..

ग्रामपंचायतचा कर थकवल्यानं शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मल्हारवाडी ग्रामपंचायतनं ही मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडं ग्रामपंचायतचा ८ कोटी ३० लाख रुपयाचा कर…

मनिष सिसोदिया यांना “सर्वोच्च”न्यायालयाचा दिलासा;दिल्ली मद्यधोरण प्रकरणात जामीन मंजूर.. दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी १७ महिने तुरुंगवास भोगल्यानंतर मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सियोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने…

मंगरुळपीर तालुक्यात वाढली अवैध ‘सावकारशाही’

बचतगट आणी प्रायव्हेट बॅंकामधुनही व्यवहार,गरीबांची होतेय लुट प्रशासनाने अवैध सावकारीला आळा घालण्याची गरज फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यात अवैध सावकारी फोफावत असुन अव्वाच्या सव्या व्याजदर आकारुन गरीब गरजुंना लुटण्याचा हा गोरखधंदा सुरु…

घरकुलांसाठी चार लाखांचा निधी द्या; खासदार नीलेश लंके..

अहमदनगर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी देण्यात येणार निधी तुटपुंजा आहे. सध्याच्या महागाईचा विचार करता त्यात बदल करून प्रत्येक घरकुलासाठी चार लाखांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी खासदार निलेश लंके…

मंगरुळपीर तालुक्यातील ‘त्या’ ग्रामसेवकावर प्रशासनाची कारवाई;तिन वेतनवाढ तिन वर्षाकरीता रोखल्या

न्याय न मिळाल्या सरपंचही आत्मदहन करणार सरपंच मायाताई अमोल धोंगडेयांचाही प्रशासनाला इशारा फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथील ग्रामपंचायतच्या अपहार आणी मनमानीपणाविरूध्द खुद्द पं.स.सदस्यांनी तक्रार करुन न्याय न मिळाल्यास स्वातंञ्यदिनी आत्मदहन…

मानोरा येथील अनोळखी मृतदेहावरून अवघ्या २४ तासात दुहेरी खुनाच्या घटनेची उकल

फुलचंद भगतवाशीम:-पोलीस स्टेशन मानोरा येथे दिनांक ०६/०८/ २०२४ रोजी ग्राम इंझोरी येथील पोलीस पाटील यांच्या प्राप्त माहीतीनुसार ग्राम इंझोरी जवळील अडान नदीच्या पात्रात अज्ञात पुरुष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत आढळुन…

वाशिम मंगरुळपीर विधानसभा क्षेञात वंचितला खिंडार;डॉ.सिध्दार्थ देवळे यांचा पश्चिम विदर्भ प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचे वातावरण फुलचंद भगतवाशिम – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डाॅ.सिध्दार्थ देवळे यांनी वंचितला बाय बाय केल्याने राजकीय क्षेञात मोठी खळबळ ऊडाली असुन कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.हा राजकीय डाव तर…