शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे रस्सीखेचपटू विभागस्तरावरखापरखेडा-बातमीविभागीय क्रीडा संकुल मानकापूर नागपूर, येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत प्रकाशनगर वसाहतीत असलेल्या शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खापरखेडा येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले.
१७ वर्ष वयोगटातील मुलींनी ४०० किलो आत वजनगटात साखळी सामन्यात जेनेली स्कूल कामठी २-०उपांत्य फेरीत महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा यांना २-० ने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला, व अंतिम सामन्यात…