Month: October 2024

दहेगाव ग्रामपंचायत येथे विविघ विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

विनोद गोडबोले नागपूर ग्रामपंच्यात .दहेगाव रंगारी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन नागपूर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करण्यााकरिता २ कोटी १ लक्ष मंजुर निधी. भारतीय…

यवतमाळ जिल्ह्यातील काही विधानसभा (एमआयएम) लढवणार- सय्यद इरफान जिल्हाध्यक्ष

यवतमाळ, उमरखेड : राज्यात विधानसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते राज्यात अनेक पक्ष आपले उमेदवार मैदानात उतवरतांना दिसत आहे यवतमाळ जिल्ह्यातील काही विधानसभा मतदार संघामध्ये एम.आय.एम. पक्ष आपले उमेदवार देणार असल्याची…

⭕️अनधिकृत जाहिरात फलक तातडीने काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

♦️उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्स, बॅनर्स आढळून आल्यास सार्वजनिक मालमत्ता विरूपणास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करत ते तातडीने काढून टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी…

⭕️एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार..

♦️शिवसेना प्रमुखांकडून शिवसैनिकांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मोर्गदर्शन व शक्तिप्रदर्शन अशी शिवसेना दसरा मेळाव्याची ओळख आहे. पूर्वी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा शिवसेनेच्या विभागणी नंतर दोन ठिकाणी होऊ लागला. त्याप्रमाणेच शिवसेना…

मंगरुळपीर येथील ‘पंचवटेश्वर दुर्गोत्सव मंळळात’ चिमुकलीने केला स्त्री शक्तीचा जागर

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील ‘पंचवटेश्वर दुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गोत्सवामध्ये निधीरा अजय डेंगळे या चिमुकलीनेसमस्त स्ञीवर्गासाठी जागृतीपर संदेश देत स्ञी शक्तीचा जागर केला आहे.नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे स्त्री शक्तीच्या नऊ रूपांचा जागर. असंचं…

बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयाचा व्हाॅलीबॉल एच झोन मधे विजय

विनोद गोडबोले नागपूरबॅरि. शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा येथे आंतरमहाविद्यालयीन पुरुष वर्गाच्या एच झोन व्हाॅलीबाॅल स्पर्धा संपन्न झाल्या .या स्पर्धेमध्ये एकूण१६ संघांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेचे…

बॅरि.शेषराव वानखेडे महाविद्यालयाचा व्हाॅलीबॉल संघ विजयी

विनोद गोदबोलें नागपुरडॉ. पंजाबराव देशमुख महोत्सवात धनवटे नॅशनल महाविद्यालय ,नागपूर येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे आयोजित केलेल्या एक दिवसीय व्हाॅलीबाॅल चषकामध्ये बॅरि.शेषराव वानखेडे कला वाणिज्य महाविद्यालय व हरिभाऊ आदमने…

४०० मीटर रिले स्पर्धेत स्पर्धेत शंकरराव चव्हाण विद्यालयातील विद्यार्थी अव्वलविनोद गोडबोले नागपूरशालेय तालुका स्तरीय स्पर्धा मानकापूर क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या आहेत याठिकाणी ५ ऑक्टोबर शनिवारला मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या १७ वर्षीय वयोगट ४०० मीटर रिले स्पर्धेत तालुक्यातील २८ संघांनी भाग घेतला होता या स्पर्धेत खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी अव्वल ठरले.

४०० मीटर रिले स्पर्धेत अभिषेक सुर्यवंशी, आयुष गुप्ता, रामकेश ऊईके आयुष सुर्यवंशी विजयी ठरले असून ते १० ते ११ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत भाग घेणार आहेत सदर स्पर्धा…

महाराष्ट्र विद्यालयाचे जुडोपटू राज्यस्तरावरविनोद गोडबोले नागपूरतालुका क्रीडा संकुल, कोराडी येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय ज्युदो स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयाच्या ज्युदोपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

विभागीय शालेय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणारे ज्युदोपटूयात 14 वर्षा खालील मुलीमध्ये 23 किलो खाली गुंजन द्वितीय36 किलो खाली त्रुप्ती परसमोडे द्वितीय40 किलो खाली रेचल वर्मा द्वितीय44 किलो वर उन्नती भोसकर…

ज्ञानयोगी अवलिया कार्यकारी अभियांत्याची महानिर्मितीतुन सेवानिवृत्तीविनोद गोडबोले नागपूरएक उत्कृष्ट अभियंता म्हणून ज्याचे नावलौकिक आहे शिवाय इतर कलागुनाणा जोपासणारा,संवेदनशील मनाने समाजरूपी सागरातून विविध मोती टिपणारा त्या मोत्यांची गुंफण करून म्हणजेच ‘मोती” हे पुस्तक लिहिणारा ज्ञानयोगी अवलिया डॉ अतुल बंसोड कार्यकारी अभियंता या पदावरुन ३०सप्टेंबरला सलग ३५ वर्षाची सेवा करीत महाजेनकोतुन सेवानिवृत्ती झाल्या निमित्य त्यांच्या “मोती” पुस्तकाचे विमोचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील किटकरू यांचे शुभहस्ते २८ सेप्टेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात आले तर ३० सेप्टेंबर रोजी महानिर्मिती कोराडी विज केंद्राच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभात उपमुख्य अभियंता कासुलकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ अतुल बंसोड स्वपत्नी अर्चना यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्यांचे आईवडील व इतर नातेवाईक,महाजेनकोचे अधिकारी,कर्मचारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते

**राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा लाभलेले सुशिक्षित व सुसंस्कृत असलेल्या दिवाकर बंसोड परिवारात सेप्टेंबर १९६६ ला नागपुर येथे अतुल यांचा जन्म झाला घरातच राष्ट्रप्रेम, समाजसेवा, शिक्षण व लेखन व वाचनाचे लहापनापासुन…