Month: October 2024

उमरखेड येथील सायकल चोराला अटकसी.सी.टि.व्हि. कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांची कारवाई

उमरखेड(ता.प्र.):-उमरखेड शहरातील सायकल चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते त्याच सायकल चोरी गेल्याची तक्रार देण्यास सहसा कोणी जात नाही याच गोष्टीचा फायदा घेऊन सायकल चोर आपल काम सहजपणे करून मोकळे…

⭕️उद्योगपती रतन टाटा यांचं निधन..

♦️उद्योगपती रतन टाटा यांचा निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच…

⭕️हवामान विभागाचा अंदाज..राज्यात आजपासून पुन्हा पावसाची शक्यता

♦️राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत असताना पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याची परिस्थिती आहे. यामुळे आज (बुधवार)पासून चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.…

⭕️ डॉ. विखे पाटील..विकासाच्या विचाराला स्थान

♦️युवक संघटनेच्या माध्यमातून मी सुध्दा कार्यकर्ता म्हणून काम केले. माझ्या बरोबरच्या अनेक कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली याचे एकमेव कारण त्यांनी संघटनेशी ठेवलेली बांधिलकी. मात्र, आता युवकांना आपल्याला…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करा

ऍड धीरज भैया पाटील यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आ. राणा पाटील यांच्यावर कारवाई करा (सचिन बिद्री :धाराशिव) पंचनामे न करता उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसरकट मदत करा आणि…

काँग्रेस उमरखेडचा बालेकिल्ला ताब्यात घेणार- तातु देशमुख

( महिन्याभरात 3 हजारावर युवक व महिलांचे प्रवेश ; पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा संपन्न ; काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरुच ) उमरखेड :गत दहा वर्षापूर्वी गमावलेला उमरखेड विधानसभेचा बालेकिल्ला परत ताब्यात घेवुत.…

राज्यस्तरीय ‘महाराष्ट गौरव पुरस्काराने’ पञकार फुलचंद भगत सन्मानित

पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येथे दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान युवा महाराष्ट फाऊंडेशनसह सिने अभिनेञी आणी मान्यवरांची विषेश ऊपस्थीती मंगरुळपीर:-पञकारीतेमध्ये जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्टामध्ये वेगळा ठसा ऊमटवणारे,आपल्या लेखणीतुन…

जुना बाजार चौक वाढोणा ता. नागभीड जि.चंद्रपूर येथे नवरात्र उत्सवानिमित्त नवनिर्मित दुर्गा उत्सव मंडळ द्वारा आयोजित “भव्य दुर्गा माता जागरण” या कार्यक्रमात नवनिर्वाचित खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांनी भेट देऊन जागरणात उपस्थित भाविक भक्तगणांना मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष परिवर्तन रुपेश टिकले, विकास डोरलीकर, सरपंच देवेंद्र गेडाम, अशोक लांजेवार, प्रकाश कांमडी, रामुजी गहाणे, देवेवार सर, अनिल डोरलीकर, सौ.मेघा डोरलीकर पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोची संख्येने भक्तगण उपस्थित होते.…

हिंदुराष्ट्र सेना या राष्ट्रीय संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी युवानेते पंकज पवार.

हिंदूत्ववादी आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक आणि मोशी प्राधिकरण येथील संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक पंकज शिवाजी पवार यांची नुकतीच पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी निवड झाली आहे. पवार हे मोशी प्राधिकरणातील…

नुकसानग्रस्त भागातील शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करा -आ.ज्ञानराज चौगुले

पिकविम्यापासून एकही शेतकरी वंचित राहु नये. (सचिन बिद्री :धाराशिव) दिनांक 05 रोजी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय उमरगा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक…