Month: March 2025

सोपान अनासूने वनरक्षक यांना वन मंत्री यांच्या हस्ते रजत पदक देऊन सन्मानित करण्यात आले

अनासूने यांच्या चांगल्या काम कार्याची दखल घेऊन सन्मान पत्र ( चिन्ह ) व रजत पदक देऊन सन्मानित करण्यात आले छत्रपती संभाजीनगर मुंबई येथे नुकताच पार पडलेला जागतिक वन दिना निमित्त…

फेटरी येथील सरकारी दवाखाना उघडण्याचा पत्ता नाही

लहरी व मर्जीनुसार चालतात कारभार कळमेश्वर-तालुक्यातील फेटरी गाव येते सरकरी दवाखाना आहे. पण तो कधी उगडतो कधी बंद राहते याचा काही अंदाज नाही तो एकदम रोड वर आहे आणियेणा जाणारे…

आज लोकमतचा महारास्टिंयन ऑफ द ईयर 2025 पुरस्कार शोहडा पार पडला

मा.देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथजी शिंदे व अजीत पवार दोनहीं उपमुख्यमंत्री उपस्थित होते आज लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025 पुरस्कार सोहळ्यात सावनेर- कळमेश्वर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार डॉ. आशिषराव देशमुख…

महाराष्ट्र शासनाच्या व्हॅट टॅक्स विरोधात वसमत तालुक्यातील बार रहाणार बंद

महाराष्ट्र सरकारच्या ” व्हॅट टॅक्स धोरणाचा जाहीर निषेध F एफ तेरा (परमिट रुम/बिअरबार) मधील मद्य विक्रीवर महाराष्ट्र शासनाने व्हॅट च्या नावाखाली लादलेला 10 टक्के टर्न ओव्हर टॅक्स आणि दरवर्षी भरमसाठ…

⭕️लेखक येणार भेटीला, सांस्कृतिक कार्यक्रम जोडीला‘सकाळ’ महोत्सवात खरेदीचा आनंद होणार द्विगुणित

अहिल्यानगर, ता. १९: ‘सकाळ’च्या पुस्तक महोत्सवात विविध प्रकाशनांच्या पुस्तकांची मेजवानी शुक्रवारपासून मिळणार आहे. सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नामवंत लेखक वाचकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधता…

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केला काठीने प्रहार, पती जागीच ठार

भामरागड तालुक्यातील घटनादोघांवर गुन्हा दाखल. अहेरी :-भामरागड तालुक्यातील घटना पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने काठीने प्रहार केला तेव्हा पती जागीच ठार झाल्याची घटना भामरागड तालुक्यातील दोबुर गावात घडली भामरागड तालुका मुख्यालयापासून…

⭕️शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारा साईनाथ कवडे गजाआड

♦️शेवगाव तालुक्यातील लोकांना शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवून देतो. या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या साईनाथ कल्याण कवडे (रा. कुरूडगाव,ता. शेवगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (ता. १७) जेरबंद…

मृतदेह पोहचविण्यासाठी करुन दिली गाडीची व्यवस्था माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांनी दिला मदतीचा हात

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला मदतीचा हात मृतदेह पोहचविण्यासाठी करुन दिली गाडीची व्यवस्था GADCHIROLI | अहेरी तालुक्यातील छाल्लेवाडा येथील रहिवाशी जितमल लचीराम धरावत यांच्या घरात काल संध्याकाळच्या…

गुढी पाडवा प्रवेश वाढवा’ अभियानांतर्गत शेलगाव दि. येथे प्रभात फेरी

DHARASHIV | मराठी नविन वर्षाच्या निमीत्ताने धाराशिव जिल्हयातील जिल्हा परिषद व नगर पालिकांच्या शाळेत इयत्ता पहिलीसह पुढील सर्व वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी…

लातूर अस्थिरोग संघटनेच्या वतीने डॉक्टर्स आणि ओटी असिस्टंट साठीच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

LATUR | लातूर अस्थिरोग तज्ज्ञ संघटना आणि मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स यांच्यासाठी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यशाळेस प्रमुख…