Month: March 2025

⭕️तेलकामठी येथील महावितरणचे कार्यालय रामभरोसेलहरी व मर्जीप्रमाणे चालतो कारभार

(अनिकेत उमरेडकर)तेलकामठी: कळमेश्वर तालुका अंतर्गत येणाऱ्या तेल कामठी येथील महावितरण कार्यालय उघडण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे या कार्यालयाच्या कारभार लहरी व मर्जीनुसार चालत असल्याने स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत…

⭕️पो.नी.अश्विनी भोसलेंच्या तत्परतेमुळे मुस्कानला भेटला आसरा ‘आपलं घर’

(धाराशिव प्रतिनिधी) शहरातील गुंजोटी रोड व महामार्ग लागत असलेल्या राजधानी पेट्रोल पंप आणि बायपास कॉर्नर असे दिवसभर रस्त्यावरून साधारणत: 15 ते 16 वयोवर्षाची एक मुलगी मानसिक तणावातुन नवे कपडे परिधान…

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघी मैत्रीणींचा पाझर तलावात बुडून मृत्यु…

सारसाळे, ता. दिंडोरी शिवारात असलेल्या पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन १२ वर्षीय शालेय मैत्रीणींचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला असून एकीस वाचवण्यास ग्रामस्थांना यश आले. दिंडोरी तालुक्यातील सारसाळे गावालगत…

अनाथ तरुणीचा संशयास्पद मृत्यू;आष्टी येथील घटना

गडचिरोली चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील वॉर्ड क्रमांक-2 मध्ये वास्तव्यास असलेल्या 24 वर्षीय अनाथ तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 15) सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.…

सोनसाखळी केली परत पोलीस अधीक्षकांनी केला गौरव

व्यापाराने दिले माणुसकीचे दर्शन सोनसाखळी केली परत : पोलिस अधीक्षकांनी केला गौरव यवतमाळ -आज च्या युगात काही पैशा साठी , लुबाड फसवणूक असे प्रकार घडत असतात सापडलेली मौल्यवान वस्तू त्याला…

येरमाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन .

येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) – कळंब तालुक्यातील येरमाळा येथे दिनांक २० मार्च पासुन जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठगमन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .…

⭕️सुरगावात २८ वर्षाची परंपरा कायम ठेवत रंगाविना धुलीवंदन . राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा जागर.

♦️प्रबोधन, मार्गदर्शन व गावातून निघाली सर्वधर्मसमभाव प्रभात फेरी. सेलू.. लोकमत न्यूज नेटवर्क. विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात २८ वर्षांपूर्वी रंगा विना धुळवड ही आगळीवेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सेलू तालुक्यातील सुरगाव…

वागदेव कॉलेज, वाठार स्टेशन येथे मोफत आरोग्य शिबिर

“महाआरोग्य शिबिर वाठार स्टेशन” चे शिबिर रविवार १६ मार्च रोजी वागदेव कॉलेज वाठार स्टेशन येथे आयोजित करण्यात आले आहे. आपल्या समाजातील दुर्बल घटकांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवणे हा आमचा प्राथमिक…

खाजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस इफ्तार पार्टीने संपन्न

जामखेड – जुन्या जामखेड मोगलपुरा या गल्लीत खाजमोद्दीन बाबा चा दर्गा प्राचीन कालापासून आहे . या दर्ग्याच्या दर्शनासाठी सर्व जाती धर्मातील नागरीक येतात . या दर्ग्याचा उरूस दर वर्षी १३…

⭕️आई येडेश्वरीच्या चैत्र यात्रेच्या प्रशासकीय नियोजन बैठकीचे आयोजन

येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे ) – ♦️येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा १२ एप्रिल पासून सुरू होत असून त्याअनुषंगाने यात्रेच्या पूर्व तयारी साठी प्रशासनाने १७ मार्च…