अंतराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिला नेतृत्त्व व कामगिरी पुरस्कार व बॅकींग क्षेत्रातील प्रशिक्षण चा कार्यक्रम संपन्न
फुलचंद भगतवाशिम:-यहोवा यिरे फाऊंडेशन तर्फै जेष्ठ नागरिक संघ कार्यालय रामनगर चंद्रपूर येथे अंतराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिला नेतृत्त्व व कामगिरी पुरस्कार व बैकीग क्षेत्र प्रशिक्षण ठेवण्यात आले होते.त्या मध्ये उपस्थित…