माध्यमिक विद्यालय बाचणी ता. करवीर शाळेत स्व. पै. कृष्णात लक्ष्मण कळंत्रे (दादा) यांचा8 वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा
माध्यमिक विद्यालय बाचणी शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्व. पै. कृष्णात लक्ष्मण कळंत्रे (दादा) यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त Nmms परीक्षा 2024-25 मधील गुणवंत विदयार्थ्याचा सत्कार, SSC मार्च 2025 माध्यमिक शालान्त परीक्षेतील गुणवंत विदयार्थ्यांचा…