ऐतिहासिक हरित मोहिमेसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे हरित धाराशिव अभियान किर्ती किरण पुजार,भा.प्र.से.जिल्हाधिकारी धाराशिव..
DHARASHIV | १९ जुलै २०२५ रोजी, धाराशिव जिल्हा प्रशासनाने “हरित धाराशिव अभियान” या बॅनरखाली एकाच दिवसात २० लाख झाडे लावण्याच्या धाडसी आणि ऐतिहासिक हरित मोहिमेसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे अधिकृतपणे अर्ज…
