राहुरी फॅक्टरी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; 2.15 लाखांचा मुद्देमाल जप्त
राहुरी फॅक्टरी ते कोल्हार रोडवर दरोडा आणि डिझेल चोरीच्या तयारीत असलेल्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. टोळीकडून स्विफ्ट कार, मोबाईल, डिझेल, हत्यारे असा 2 लाख 15…
