कु.प्राची सुनिल मेढे हिची बॅक ऑफ बडोदाच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदी निवड………
( प्रतिनिधी जाफराबाद)येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विज्ञान शाखेची पदवीधर विद्यार्थिनी कु.प्राची सुनिल मेढे हिची बॅक ऑफ बडोदाच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदी निवड झाली असुन प्राची मेढे यांच्या यशाचे…
