रिक्षेची धडक ठरली जीवघेणी; शास्त्री गोविंदराज राजघरबाबांचा दुर्दैवी अंत !
सांगवी, ता. यावल येथे महानुभाव पंथाचे ज्येष्ठ शास्त्री गोविंदराज राजघरबाबा यांचा रिक्षाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सांगवी–फैजपूर रस्त्यावर झालेल्या अपघातात लोखंडी पाइप पोटात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते.…
