Month: August 2026

ग्रामसभांवर ग्रामसेवकांचा बहिष्कार; प्रशासनापुढे मोठा पेच!

– ग्रामसभांच्या सचिवपदावर ग्रामसेवकांचा बहिष्कार– सुरक्षेच्या प्रश्नावर संघटनेची ठोस भूमिका– अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्तीची मागणी– १८ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी बहिष्कार– ए.एन. पाटील यांच्या मृत्यूने प्रश्न ऐरणीवर– प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष…

शिक्षकासाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या! जिल्हा परिषदेत पालक आक्रमक

मोताळा पंचायत समितीअंतर्गत उऱ्हा येथील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची मागणी करण्यात आली आहे. शिक्षकाची नियुक्ती होत नसल्याने संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी आज बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन…

MPSC गट-ब निकाल पुन्हा लागणार? 76 उमेदवारांवर पेच

MPSC संयुक्त परीक्षा गट-ब 2025 च्या निकालात 76 उमेदवारांची दोन पदांवर निवड झाल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. उपलब्ध पदे रिक्त राहू नयेत यासाठी निकाल पुन्हा प्रसिद्ध करण्याची मागणी आमदार…

श्रीवर्धन येथे सहाय्यक निबंधक म्हणुन विरेंद्र म्हात्रे यांची वर्णी !

श्रीवर्धन येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात अखेर विरेंद्र म्हात्रे यांनी सहाय्यक निबंधक म्हणून पदभार स्वीकारला आहे. नियमित अधिकारी नसल्याने रखडणाऱ्या खरेदी-विक्रीच्या दस्त नोंदणीला आता गती मिळण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन येथील निबंधक…

अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एकाच दिवशी 11 छापे!

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी 11 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 11 गुन्हे दाखल करून 44 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक…

गावठी दारू बंद करणार! धानोरा तालुक्यातील महिलांचा ऐतिहासिक निर्णय!

धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे महिला ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेत बचत गटाला प्राधान्य, गावठी दारूबंदी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे तीन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. गावाच्या विकासासाठी येणाऱ्या निधी…

ग्रामसभांसाठी मोठी मागणी; ग्रामसेवकांचा सचिवपदावर बहिष्कार

JALGAON | जळगाव जिल्ह्यातील ग्रामसभांसाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांऐवजी इतर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जळगाव जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे…

कामाच्या तणावाने डॉक्टरांनी उचललं टोकाचं पाऊल!

बुलढाणा जिल्ह्यात कामाच्या प्रचंड तणावामुळे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप हाडे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. NQAS मूल्यांकनाची तयारी, साधनांचा अभाव आणि वरिष्ठांच्या ताणामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचा…

गडचिरोलीत ३५ हत्तींचा धुमाकूळ; वनविभागाला घेरावाचा इशारा !

गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यात सुमारे ३५ जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतीपिकांसह शेतघरांचे मोठे नुकसान होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने वनविभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हत्तींच्या…

उत्तराखंड घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये मुंडन आंदोलन !

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानातील काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर घडलेल्या कथित शुद्धीकरणाच्या प्रकाराच्या निषेधार्थ नांदेडमध्ये भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात…