Month: September 2026

डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; निषेधार्थ बीडमध्ये आंदोलन !

डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये आंदोलन करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांच्या अटकेविरोधातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात…

यावलमध्ये १५ कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन !

यावल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामाचे अखेर भूमिपूजन करण्यात आले आहे. बुऱ्हाणपूर-तळोदा या गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे १५ कोटी रुपये निधीच्या सहा…

केळवदमध्ये प्रशांत पुरी सरांचा सेवापूर्ती सोहळा!

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील केळवद येथील भिकुलाल चांडक हायस्कूल व रामगोपाल माहेश्वरी उच्च माध्यमिक विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री. प्रशांत पुरी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त 31 ऑगस्ट 2026…

शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडवत विद्यार्थ्यांचा पर्यावरण संदेश!

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरेश भट सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली.…

यावलच्या सोनाली तायडेंना बेस्ट बिझनेस अन् ब्युटी आर्टिस्ट अवॉर्ड!

जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील सोनाली विवेकानंद तायडे यांना बेस्ट बिझनेस आणि ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. चाळीसगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय अवॉर्ड शोमध्ये त्यांना महाराष्ट्र बिझनेस अँड ब्युटी अवॉर्ड…

गिरडगावात एसटी थांबणार का? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न!

यावल तालुक्यातील गिरडगाव येथे एसटी बस नियमितपणे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गिरडगाव येथे एसटी बस थांबविण्याची मागणी…

रावेर-यावलमध्ये लंपीचा वाढता प्रादुर्भाव लसीकरणाचा आदेश !

JALGAON | रावेर आणि यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये पशुधनावर लंपी स्किन डिसिजचा वाढता प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पशुपालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जिल्हा पशुसंवर्धन…

48 ग्रामपंचायतींचे प्रशासक गेले आता कारभार कोणाकडे ?

JALGAON | यावल तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यामुळे आता या ग्रामपंचायतींचा कारभार नेमका कोणाकडे जाणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.यावल…

यावलमध्ये कचरा संकलन ठप्प नागरिक दुर्गंधीने त्रस्त !

JALGAON | यावल शहरात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सुरू असलेले घराघरातील कचरा संकलन गेल्या ८ ते १० दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक…

बावीच्या मुख्याध्यापकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार !

AHILYANAGAR | जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बावी येथील मुख्याध्यापक अमोल पंढरीनाथ पवार यांची अहिल्यानगर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या कार्याचा तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.जिल्हा…