Month: October 2026

यावल अभयारण्यात दुर्मिळ पक्षी; निळकंठाची नोंद!

यावल वन्यजीव सप्ताहानिमित्त यावल वन्यजीव अभयारण्यात पक्षी निरीक्षण करत असताना आकर्षक आणि दुर्मिळ स्थलांतरित पक्षी युरोपियन निळकंठाची नोंद झाली. या पक्ष्याच्या दर्शनामुळे पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले…

दुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असताना अनावश्यक कागदपत्रांची अट घालून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारींची आमदार अमोल जावळे यांनी गंभीर दखल घेतली. बामनोद आणि फैजपूर येथील तलाठी…

विश्व शिक्षक दिनाचे औचित्य: गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या हस्ते उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील राजोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘श्रमसृष्टी मुक्ताई परसबाग (गुरुकिल्ली आरोग्याची)’ या नामफलकाचे थाटात अनावरण करण्यात आले. विश्व शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील शिक्षकांचा गौरवही करण्यात…

चंद्रशेखर घुले पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

शेख नदीम-गौसीयाबेगम उमरा यात्रेला रवाना!

अखिलस्तरीय महा-ई-सेवा केंद्राचे जिल्हा कार्याध्यक्ष शेख नदीम मगदूम आणि त्यांच्या मातोश्री गौसीयाबेगम शेख मगदुम हे पहिल्यांदाच पवित्र उमरा यात्रेसाठी रवाना होणार आहेत. यानिमित्त कंधार येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दोघांचा सत्कार…

निहारिका कोळी मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी !

अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात १५ वर्षीय निहारिका अनिल कोळी हिचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत दुःखद असून, या घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी…

यावलमध्ये क्रीडा स्पर्धांचा थरार; मुलींच्या कबड्डीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

यावल येथील श्री व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात…

यावलमध्ये शेतकरी मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक; तहसीलदारांना निवेदन!

यावल तालुक्यातील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रशांत भगवान पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.…

कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बंधाऱ्याची पाहणी; आमदार ॲक्शन मोडवर !

पावसाचे प्रमाण कमी असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर सावनेर तालुक्यातील माळेगाव टाऊन येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी…

आमोद्यात दिव्यांगांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर!

यावल तालुक्यातील आमोदा येथे भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांगांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती देत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त…