दहिगावच्या पाणीटंचाईवर आमदारांचा मोठा निर्णय?
यावल तालुक्यातील दहिगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न यावल येथे झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत मांडण्यात आला. गावातील पाण्याची खालावलेली पातळी आणि आगामी पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता, तातडीने उपाययोजना करण्याची…
