पत्रकार संघात मोठे फेरबदल कोलते, पटेल, जंजाळे यांची निवड !
♦️ भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या नव्या नियुक्त्या♦️ रवींद्र कोलते यांची विभागीय अध्यक्षपदी निवड♦️ सलीम पटेल यांच्याकडे शहरी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी♦️ मिलिंद जंजाळे यांची सोशल मीडिया विभागात निवड♦️ यावल येथील बैठकीत सर्वानुमते…
