SMW ISPAT PVT LTD तर्फे महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाला वॉटर डिस्पेंसर भेट !
वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाला SMW इस्पात प्रा. लि. यांच्या वतीने दोन वॉटर डिस्पेंसर भेट देण्यात आले. पुलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना करखेल यांच्या माध्यमातून…
