आ.अंतापूरकरांकडून दुष्काळग्रस्तांना २ लाख ४५ हजारांची मदत!
राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देगलूर-बिलोलीचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर पुढे सरसावले असून, त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २ लाख ४५ हजार रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
