उस्मानाबाद : राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलींग स्वामी यांचा,सोलापूर प्रहार अपंग संघटनेच्या वतीने सत्कार..!

सातलिंग स्वामी यांची “शिवा” संघटनेच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण व कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय…

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या मूल तालुका अध्यक्ष पदी प्रा. किसनराव वासाडे ह्याची नियुक्ती !

चंद्रपूर : (सतीश आकुलवार) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूल तालुक्यात अधिकाधिक मजबूत व्हावी राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांचे हात मजबूत होण्याकरिता ह्या अनुषंगाने मूल तालुक्यातील राष्ट्रवादी…

वाशिम जिल्ह्यात आज 7 हजार 934 व्यक्तींचे लसीकरण

वाशिम:-जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.जिल्ह्यात आज 4 डिसेंबर रोजी 7…

वाशिम : परिवहन विभागाची कारवाई,लस न घेतलेल्या 23 प्रवाशांना दंड

64 हजार रुपये दंड आकारला वाशिम:-कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आले असताना काही व्यक्ती लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. 1 ते 3 डिसेंबर दरम्यान उपप्रादेशिक परिवहन…

वाशिम : हिवाळी अधिवेशनावर निघणाऱ्या ‘पेन्शनमार्च’ची लवकरच घोषणा करणार-वितेश खांडेकर

वाशिम:-दिनांक 4 डिसेंबर रोजी जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचं वाशिम जिल्हयात जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.रात्री १०:०० वाजता संघर्ष यात्रेचं कारंजा शहरात आगमन झाले, कडाक्याच्या थंडीतही…

वाशिम : जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचं वाशिम जिल्ह्यात जंगी स्वागत

वाशिम:-दिनांक 4 डिसेंबर रोजी जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचं वाशिम जिल्हयात जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.रात्री १०:०० वाजता संघर्ष यात्रेचं कारंजा शहरात आगमन झाले, कडाक्याच्या थंडीतही…

वाशिम : लसीकरणाचा वेग वाढवून लस न घेतलेल्या व्यक्तींवर दंड आकारा-षण्मुगराजन एस.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुका यंत्रणांचा लसीकरण आढावा वाशिम:- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे हे महत्व नागरिकांना पटवून द्यावे.शासनाच्या 27 नोव्हेंबरच्या आदेशाने पात्र व्यक्तींना लस घेणे बंधनकारक…

वाशिम : लस न घेतलेल्या 53 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

23 हजार 800 रुपये दंड आकारला वाशिम : राज्य शासनाने 27 नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशाने सर्व पात्र व्यक्तींना लस घेणे बंधनकारक केले असताना जिल्ह्यात काही व्यक्ती लस घेण्यास टाळाटाळ करीत…

यवतमाळ : हळद संशोधन धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वानी समन्वयाने काम करावे -खासदार हेमंत पाटील

पुणे येथे अभ्यास समिती बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा यवतमाळ : महाराष्ट्र राज्य हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचा मसुद्यावर , समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.…

वाशिमच्या खाकीतील देवदुत!

सेवाभावी वृत्ती जोपासणार्‍या आणी दिनदुबळ्यांची सेवा मानणार्‍या पर्यावरणप्रेमी मिनाक्षी वैद्द वाशिम:-आपले कर्तव्य बजावुन दिनदुबळ्या पिडित,दुःखी व गोरगरीबांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या तसेच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे’ या ऊक्तीप्रमाणे पर्यावरण संवर्धन भुमिका…