नंदुरबार : सारंगखेडा यात्रा होणार नाही. कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करून फक्त घोडेबाजारास परवानगी-जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची माहिती

नंदुरबार : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा यात्रा होणार नाही. परंतु कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करून घोडेबाजार 18 ते 27 डिसेंबर, 2021 या कालावधीत भरविण्यास परवानगी…

औरंगाबाद : लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या सोयगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख जब्बार तडवी तर सहसचिव सचिन राठोड यांची निवड

औरंगाबाद : लोकशाही मराठी पत्रकार संघ पुणे(महाराष्ट्र राज्य)संस्थापकीय अध्यक्ष यांनी नुकतेच औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख जब्बार तडवी तर सोयगाव सहसचिव सचिन राठोड यांची निवड करण्यात आली सोयगाव तालुका…

औरंगाबाद : शुर क्रांतिवीर तंट्या भिल (तंट्या मामा) यांना बलिदान दिनी मानवंदना देऊन अभिवादन

औरंगाबाद : दिनांक ४/ डिसेंबर २०२१ रोजी शुर क्रांतिविर तंट्या मामा यांचे बलिदान दिन महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद मुख्य कार्यालय औरंगाबाद शाहा नगर बिड बायपास सातारा परिसर…

औरंगाबाद : मुख्य रस्त्यावरील धोकादायक डीपीचे तत्काळ स्थलांतर करा…

औरंगाबाद : सिडको प्रशासनाकडून तिसगाव चौफुली ते वडगाव कोल्हाटी या मुख्य रस्त्याच्या काम दुरुस्तीचे काम सुरू आहे या रस्त्यावर वडगाव कोल्हाटी येथील मुख्य चौकात धोकादायक ट्रांसफार्मर (डीपी) असून यामुळे वाहतुकीला…

वाशिम : निवडणूक निरीक्षक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी

वाशिम:- विधानपरिषदेच्या अकोला – वाशिम- बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज 5 डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील चारही मतदान केंद्राला भेट देऊन…

वाशिम : पंचशील नगर मधील बंद पथदिवे तात्काळ सुरु करा-वंचितची मागणी

अन्यथा रस्ता रोको आंदोलन वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत. त्या महामार्गावरील रस्ता दुभाजकावर पथदिवे बसविलेले आहेत शहरांतील मानोरा रोड ते अकोला रोडवरील खरेदी विक्री केद्रापर्यंत तसेच शेलगाव फाटा…

औरंगाबाद : वाळूज महानगरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

औरंगाबाद : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाळूज महानगर परिसरात सोमवारी दि. ६ ठिकठिकाणी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. सिडको साईनगर येथे सामाजिक कार्यकर्ते…

गडचिरोली : आदिवासींच्या गतिमान विकासाकरिता जनजातीय सलाहकार परिषदेची परिणामकारकता वाढवा

खासदार अशोक नेते यांची तारांकित प्रश्नाद्वारे संसदेत मागणी गडचिरोली (सतीश आकुलवार) गडचिरोली : आदिवासी बांधवांच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीकरिता भारतीय संविधानाच्या अनुसूची- 5 अंतर्गत गठीत ट्रायबल ऍडवायजरी कोन्सिल ( अनुसूचित सलाहकार…

यवतमाळ : सावर येथे संदीप भाउ बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संदीप भाउ बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त बाबुळगाव तालुक्यातील सावर येथे दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मारवाडी चौक येथे भव्य रक्तदान शिबिर…

वाशिम : पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेकडुन राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांना दिले पाठिंबा पत्र

वाशिम:-जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचं कारंजा नगरीत पुरोगामी शिक्षक संघटनेकडुन राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर यांना जुनी पेन्शन ला पाठिंबा असलेले पत्र दिले ,यावेळी इरफान मिर्झा , प्रविण मोरशे अनुप डहाके राहुल पापडे,अनिकेत…