वाशिम :मंगरुळपीर तहसिल अधिकारी,कर्मचार्‍यांची लेटलतिफशाही,स्वच्छतेचाही बोजवारा

वाशिम : मंगरुळपीर तहसिल कार्यालयाचा कारभार सध्या बेताल झाला आहे.काही अधिकारी कर्मचारी मनमानीपणे हव्या त्या वेळी कार्यालयात तोंड दाखवत असुन लेटलतिफशाही वाढली आहे.वरिष्ठांनी तात्काळ या कार्यालयात बायोमॅट्रिक मशिन बसवून या…

वाशिम : कळंबा महाली ते कुंभी रस्त्याचे काम थातूर-मातूर डागडुजी होऊ देणार नाही- संभाजी ब्रिगेड

वाशिम : कळंबा महाली ते कुंभी हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग, हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून थातूर-मातूरडागडुजी करण्यात येणार असल्याचे कळताच हा मार्ग थातूर-मातूर डागडुजी होऊ देणार नाही आणि रस्त्याची…

वाशिम : महापरिनिर्वाण दिनानिमित्य बिरसा क्रांतिदल कडुन अभिवादन

फुलचंद भगतवाशिम : दि. 6 डिसेंबर रोजी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बिरसा क्रांती दल मानोरा च्या वतीने अभिवादना चा कार्यक्रम शिवाजी नगर येथे घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर…

वाशिम : जागतिक मृदा दिवस साजरा

फुलचंद भगतवाशिम: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय वाशिम यांच्यावतीने वाशिम येथे जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे, जिल्हा मृदा…

वाशिम : कारंजा वंचित बहूजन आघाडीकडुन महामानवाला अभिवादन

फुलचंद भगतवाशिम:-वंचित बहूजन आघाडी कारंजा लाड तालुका कार्यकारिणी च्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त शाखा सुकळी येथे प. पु. डाॅ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुर्णा…

वाशिम : महावितरणच्या कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण,ग्राम हिंगणवाडी येथील घटना

अनधिकृत वीज जोडणी प्रकरणावरून लाईनमनला काठीने मारहाण फुलचंद भगत वाशिम:-महाविकास आघाडी शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या विद्युत महावितरण कंपनीला वीज देयक भरणा न करणारे ग्राहक, वीज चोरी, अनधिकृतपणे जोडलेल्या वीज जोडणीवर कारवाई…

वाशिम : येडशी येथे 65 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला विनम्र अभिवादन

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम येडशी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महात्मा फुले नगर येथील बुद्धविहारात एकत्र येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 6…

वाशिम : कारंजातील मयुरी गुप्ताचा कराटे चॅम्पिअनमध्ये दुसरा क्रमांक; सिल्वर मेडल प्राप्त

वाशिम : डिस्टिक ऐमचोर स्पोर्ट्स कराटे डू असोसिएशन अमरावती यूथ स्पोर्ट्स डेव्हलपमेंट मल्टीपर्पज असोसिएशन अमरावती यांच्या विद्यमाने सेकंड डिस्टिक सिलेक्शन कराटे डू चॅम्पियनशिप 2021 पार पडली यामध्ये अमरावती जिल्ह्यातील व…

वाशिम : भाकपच्या वतिने वाशिम येथे दलित अधिकार सभा संपन्न

१८,१९ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे राष्ट्रीय अधिवेशन वाशिम : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) जिल्हा कौंसिल च्या वतीने ऑल इंडिया दलित राईटस् मुव्हमेंट AIDRM(अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन संमेलन सभा आणि…

वाशिम : जातीअंताशिवाय बहुजनांची प्रगती अशक्य !

वाशिम : पुर्वापार चालत आलेल्या जाती व रुढी परंपरांमध्ये संपूर्ण बहुजन समाज गुरफटलेला आहे. जातीत विभागल्यामुळे त्यांच्यात एकजूट नाही. त्यांच्या धर्माने कर्माचा सिद्धांत दिल्यामुळे आपल्या प्रगतीसाठी तो धडपड करत नाही.…