हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या मागणीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्याकरिता जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे आणि साठवण तलाव करणे गरजेचे असून शासन स्तरावर प्रलंबित असलेले १४० प्रस्ताव तातडीने मार्गी लावून त्याकरिता निधी मंजूर करावा,…
नंदुरबार : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे नागरिकांना रस्त्यावर थांबत लसीकरणाचे आवाहन
नंदुरबार : कोरोना विषाणूसह त्याचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात आजपासून तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज थेट कोळदा-…
वाशिम : ग्राहकांच्या समाधानाचे उत्तर फक्त आणि फक्त महावितरण खाजगीकरणाचे छडयंञ हाणुन पाडण्याचे संघर्ष समितीचे आवाहन
वाशिम : विज वितरणचे खाजगीकरणाचे सरकारचे छडयंञ हाणुन पाडण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेवून सहभाग नोंदवावा असे आवाहन संघर्ष समितिच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्र सरकार कशाप्रकारे नवनवीन कायदे काढत असून यामध्ये…
हिंगोली : विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे 8 डिसेंबर 2021 रोजी संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त
हिंगोली: सेनगांव तालुक्यातील कोळसा येथील विद्या शक्ती प्रसारक मंडळ येथे 8 डिसेंबर बुधवार रोजी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्या…
पालघर : जव्हार राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे जयंतीची नियोजित बैठक संपन्न
कार्यक्रमाला नगरपालिका सहकार्य करेल—नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल पालघर : जव्हार शहराला प्राचीन ऐतिहासिक,सांस्कृतिक , संस्थानकालिन वारसा परंपरेने लाभला आहे. त्यात मुकणे राजेशाही घराण्याची सत्ता जव्हारला होऊन गेली.त्यातील जव्हार संस्थानचे फ्लाईट लेफ्टनंट…
बुलढाणा : डाॕक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमीत्त रक्तदान शिबीर
बुलढाणा : जिल्ह्यातील नांद्राकोळी येथे महापरिनिर्वाण दिना निमीत्त महार रेजिमेंट व संघर्ष ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न. ६ डिसेंबर २०२१रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांद्राकोळी येथे आजी…
वाशिम : न्युज इम्पॅक्ट!ऊपविभागिय अधिकारी यांनी लेटलतिफ कर्मचार्यांना दिली सक्त ताकिद,’सुंदर आपले कार्यालय’अंतर्गत कार्यालयाचाही चेहरामोहरा बदलणार
साहेबांचा आदेश पाळणार की केराची टोपली दाखवणार?याकडे सर्वांचे लक्ष वाशिम : मंगरूळपीर तहसीलमध्ये मनमानी कारभार सुरु असुन बायोमॅट्रिक मशिन नसल्यामुळे वाटेल तेव्हा कार्यालयात येण्याचे प्रमाणही कर्मचार्यांचे वाढले होते,स्वच्छतेचाही सर्वञ बोजवारा…
उस्मानाबाद : कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांना स्वारातीम वि.चे एम.ए. इंग्रजीत सुवर्ण पदक
उस्मानाबाद : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षणाचा निकाल जाहीर झाला असून दयानंद महाविद्यालय लातूरच्या विद्यार्थीनी कु.प्रिती गोपाळराव रांजणकर हिने एम.ए.इंग्रजी विषयात सुवर्ण पदक प्राप्त केले…
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मा.अध्यक्षा रुपाली चाकणकर १० डिसेंबर रोजी गडचिरोलीत येणार
“महिला आयोग आपल्या दारी” जनसुनावणीमधे अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या – रुपाली चाकणकर यांचे आवाहन गडचिरोली : (सतीश आकुलवार ) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग…
अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्या
शून्य प्रहरात खास.अशोक नेते यांची लोकसभेत मागणी गडचिरोली : (सतीश आकुलवार)चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो एकर शेतीचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने…
