एकूण २ कोटी १३ लक्ष निधी मंजूर
पालघर :
विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री श्रीनिवास वनगा यांच्या स्थानिक विकास निधी आणि इतर विकास निधी चे मंजूर झालेल्या एकूण १७ कामांचे भूमिपूजन शुक्रवारी ७ जाने.२०२२ रोजी करण्यात आले.
आमदार श्रीनिवास वनगा यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री राजेशभाई शाह,महिला जिल्हा संघटक श्रीमती ज्योती मेहेर, माजी जी. प. महिला बालकल्याण सभापती श्रीमती नमिता राऊत, माजी कृषी सभापती श्री.सुशील चुरी, युवा सेना जिल्हा प्रमुख श्री. जशविन घरत,जी. प.सदस्य श्री.प्रकाश निकम,श्री.मंगेश भोईर,श्रीमती सीमा रावते,तालुका महिला संघटक श्रीमती नीलम म्हात्रे, माजी पंचायत समिती सभापती श्रीमती मनीषा पिंपळे, माजी जी. प.सदस्य श्रीमती शुभांगी कुटे,युवासेना तालुका प्रमुख श्री.दीपक मोरे,पंचायत समिती सदस्य श्री.तुलसीदास तामोरे ,श्रीमती. भारती सावे,श्रीमती धोडी,श्रीमती कोलेकर,श्रीमती स्मिता कामद, माजी उपसभापती शी.मनोज संखे,शिवसेना पदाधिकारी श्री.अनिल तरे,श्री.तुषार पाटील,श्री.उमेश पालेकर,श्री.रामदास घरत,श्री. भरत कोळेकर,श्री. पराग सावे,आजी माजी पदाधिकारी,महिला पदाधिकारी युवांसैनिक,सरपंच,उपसरपंच, ग्राम पंचायतसदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.
खालील एकूण १७ विकास कामांचे भूमिपूजन करून कामे सुरू करण्यात आली.
मंजूर झालेला निधी खालील प्रमाणे

१)मायखोप – मधुकर पाटील ते प्रदीप पाटील रस्ता (आमदार निधी)
२)मायखोप – गणेश बाल्या ते अशोक पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता (आमदार निधी)
३)केळवा – कालिका मंदिर स्टॉप ते श्री चंद्रकांत वर्तक ह्यांच्या घरापर्यंत रस्ता (आमदार निधी)
४)कोळगाव वंकासपाडा येथिल रस्ता (आमदार निधी)
५)उमरोळी अतुल वझे ते आदर्श नगर रस्ता (आमदार निधी)
६)दांडी येथे खुले सभागृह (आमदार निधी)
७)तारापुर येथिल अभिजीत चोरगे ते किल्ल्यापर्यंचा रस्ता (आमदार निधी)
८)केळवा सुभाषनगर ते पोलीस स्टेशन पर्यंत रस्ता (२५१५ निधी)
९)नवी उमरोळी सुर्यकांत पाटील ते नरेश पाटील रस्ता (२५१५ निधी)
१०)परनाळी येथे रस्ता (२५१५ निधी)
११)दांडी बाराहजारी पोलिस चौकी ते कोटेवाडा रस्ता (२५१५ निधी)
१२)पाचमार्ग ते पोफरण रस्ता (२५१५ निधी)
१३)दहिसर मेन रोड ते खाटूकपाडा रस्ता (२५१५ निधी)
१४)कुडण आदिवासी पाडा ते वेंगणे आदीवासी पाडा रस्ता (२५१५ निधी)
१५)उमरोळी पंचाळी जांबूपाडा रस्ता (३०५४ निधी)
१६)उनभाट रवाजना पासुन सोसायटीपाडा पर्यंचा रस्ता (३०५४ निधी)
१७)तारापुर मार्केट मत्स्य बंदर रस्ता (३०५४ निधी)