गडचिरोली : आधारभुत धान खरेदी केन्द्रावर जिल्हा मार्केट मार्केटिंग फेडरेशन द्वारे APMC गडचिरोली चे आवारात सुरु असलेल्या आधरभुत् धान खरेदी केन्द्रावर धान्य विकनार्‍या शेतकऱ्यांची मोठी लुट सुरु असुन या केन्द्राचे ग्रेडर श्री वैरागडै धान्याचा काटा करताना ४० किलो चे पोत्यात ४२ किलो ची भरती घेऊन पोत्याचे वजनाचे २ किलो कपात करित आहेत् वास्त्विक पोत्याचे वजन हे ४००-५०० ग्रम असताना १.५ दिड किलो अधिक चे धान्य शेतक्र्याकडन कपात करुन प्रती बोरा २९/- रुपये मलाई खालि जात आहे, प्रतिदिवस ८००-१००० पोत्याचि काटा तोलाई होत् असुन रोज जवळपास लाखो रुपयांची मलाई केन्द्रावर सुरु असुन आतापर्यंत गेल्या दोन महिन्या हि लुट बिनबोबाट पने सुरू आहे या सर्व गैरप्रकाराची चौकशी करुन कार्य वाही करन्याची मागणी जिल्हाधिकारी यान्चे कडे कोटगल माजी सरपंच संजय पोरेडीवार् यांनी केली आहे

भास्कर फरकडे
एन.टिव्ही न्यूज मराठी गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *