प्रतिनिधी नळदुर्ग

तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग येथे 26 जानेवारी हा दर्पण दिनानिमित्त नळदुर्ग शहरातील पत्रकार आयुब शेख यांना युनिटी मल्टीकॉन्स प्रा. लि. सोलापूर यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा असतो चागल्या गोष्टीला प्रोत्साहान आणि वाईट गोष्टीवर प्रहार करुण समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतात… आपण नळदुर्ग शहराचा ऐतहासिक वारसा समर्थपणे सांभाळत आहात पत्रकारितेच्या माध्यमातून आपले कार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे…
आमच्या युनिटी मल्टीकॉन्स परिवाराला आपले अनमोल सहकार्य मिळाले आहे.
दर्पन दिनानिमित्त आपल्या कार्याला शुभेच्छा व सदिच्छासह आम्ही आपला सन्मान करीत आहोत.
श्री. जयधवल करकमकर (युनिटी टिओलॉन एच)श्री. कफिल मॉलवी (विस्तार होम युरिटी बेल्वे आणि बी रेगे)
श्रीमती वैशालीताई जैन (नागीण साठी मिटी मालून
या कंपनीच्या मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा संदेश सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला..

या कार्यक्रमाचे अध्यक्ष. नळदुर्ग शहराचे माजी उपनगराध्यक्ष शफी भाई शेख. प्रदेश सचिव काँग्रेस कमिटीचे शकील मौलवी माजी नगराध्यक्ष शहबाज काझी. माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी. माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण .पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठा नागरिक अनेक पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *